केंद्रीय गुप्तचर विभाग (Intelligence Bureau) अंतर्गत विविध पदांची भरती

IB Recruitment 2023

IB Recruitment 2023Intelligence Bureau Invites Application From 677 Eligible Candidates For Security Assistant/ Motor Transport & Multi Tasking Staff Posts. Eligible Candidates Can Apply For These Posts. Last Date For Online Application is 13 November 2023. More Details About Intelligence Bureau Recruitment 2023 Given Below. IB Recruitment 2023, IB Bharti 2023, Intelligence Bureau Bharti 2023, Intelligence Bureau Recruitment 2023 https://majhajob.in/ib-recruitment/

एकूण रिक्त पदे:

  • 677 पदे.

महाराष्ट्रातील एकूण रिक्त पदे:

  • 41 पदे.

पदाचे नाव व रिक्त पदे:

पदाचे नाव रिक्त पदे
सिक्योरिटी असिस्टंट/ मोटर ट्रान्सपोर्ट (SA/MT) 362
मल्टी टास्किंग स्टाफ/ जनरल  (MTS/Gen) 315

शैक्षणिक पात्रता:

  • सिक्योरिटी असिस्टंट/ मोटर ट्रान्सपोर्ट: 10 वी उत्तीर्ण + हलके वाहन चालक परवाना (LMV) + 01 वर्ष अनुभव.
  • मल्टी टास्किंग स्टाफ: 10 वी उत्तीर्ण.

वयोमर्यादा:

प्रवर्ग वय
खुला कृपया जाहिरात बघा.
ओबीसी 03 वर्षे सूट.
मागासवर्गीय 05 वर्षे सूट.

फी:

प्रवर्ग
फी
खुला/ ओबीसी/ EWS 500/- रुपये.
मागासवर्गीय/ माझी सैनिक/ महिला 450/- रुपये.

नोकरी ठिकाण:

  • संपूर्ण भारत.

महत्वाच्या तारखा:

अर्ज करण्याचा कालावधी
तारीख
ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात 14 ऑक्टोबर 2023
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 नोव्हेंबर 2023

महत्वाचे संकेतस्थळ:

जाहिरात
महत्वाचे संकेतस्थळ
जाहिरात इथे बघा
ऑनलाईन अर्ज इथे अर्ज करा
अधिकृत वेबसाईट इथे बघा

सूचना:

  • उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी ही विनंती.

Share Intelligence Bureau Recruitment 2023 Advertisement