मालेगाव महानगरपालिका (Malegaon Corporation) अंतर्गत विविध पदांची भरती

Malegaon Municipal Corporation Recruitment 2021

Malegaon Municipal Corporation Recruitment 2021 Malegaon Municipal Corporation Invites Application From 1006 Eligible Candidates For Medical Specialist, Deafness Specialist, Pediatrician, Gynecologist, Medical Officer, Laboratory Technician, Laboratory Assistant, ANM, Staff Nurse, Ward Servant, Ward Nurse, Dresser, Mixer, Surgery Home Assistant, Driver, JCB Driver, Wallman, Junior Engineer, Assistant Junior Engineer, and other Posts. Eligible Candidates Can Apply For These Posts. Interview Will Be Held From 05 To 27 January 2021. More Details About Malegaon Municipal Corporation Recruitment 2021 Given Below. Malegaon Mahanagarpalika Bharti 2021, Malegaon Municipal Corporation Bharti 2021, Malegaon Corporation Recruitment 2021, Malegaon Mahanagarpalika Bharti 2021, Malegaon Corporation Recruitment 2021, Malegaon Municipal Corporation Recruitment 2021 https://majhajob.in/malegaon-municipal-corporation-recruitment

एकूण रिक्त पदे:

 • 1006 पदे.

पदाचे नाव व रिक्त पदे:

पदाचे नाव रिक्त पदे
वैद्यकशास्त्र तज्ञ 02
बधिरीकरण तज्ञ 01
बालरोग तज्ञ 02
स्त्रीरोग तज्ञ 02
वैद्यकीय अधिकारी 23
प्रयोगशाळा तंत्रज्ञ/ रक्तपेढी तंत्रज्ञ 01
प्रयोगशाळा सहायक/ रक्तपेढी सहायक 01
ANM 13
स्टाफ नर्स 26
कक्ष सेवक 25
कक्ष सेविका 25
ड्रेसर 04
मिश्रक 08
शस्त्रक्रिया गृह सहायक 04
वाहन चालक 75
जे.सी.बी चालक 03
व्हॉलमॅन 67
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) 10
कनिष्ठ अभियंता (विद्युत) 03
कनिष्ठ अभियंता (मेकॅनिकल) 03
सहायक कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) 25
सहायक कनिष्ठ अभियंता (विद्युत) 06
गाळणी निरीक्षक 02
गाळणी चालक 15
मजूर 50
बिट मुकादम 16
लिपिक टंकलेखक 110
इलेकट्रीक पंप चालक 16
नेटवर्किंग ऍडमिनिस्ट्रेटोर 01
संगणक प्रोग्रामर 01
सिस्टिम अनॅलिस्ट 01
लघुलेखक 02
सर्व्हेअर 06
वीजतंत्री 03
मेकॅनिकल (ऑटोमोबाईल) 02
वायरमन 20
फिटर 15
शिपाई/ वाचमन 100
सुरक्षा अधिकारी 01
अग्निशमन विमोचन 50
पशुवैद्यकीय अधिकारी 01
स्वछता निरीक्षक 15
सफाई ड्रेनेज कामगार (पुरुष) 190
झाडू कामगार (महिला) 60

शैक्षणिक पात्रता:

 • वैद्यकशास्त्र तज्ञ: M.D (मेडिसिन) किंवा समकक्ष पदवी + 03 वर्षे अनुभव.
 • बधिरीकरण तज्ञ: M.D (अनेस्थेशिया) किंवा MBBS + डिप्लोमा इन अनेस्थेशिया किंवा समकक्ष पदवी + 03 वर्षे अनुभव.
 • बालरोग तज्ञ: M.D.D.C.H/ M.D (बालरोगचिकित्साशास्त्र) किंवा समकक्ष पदवी + 03 वर्षे अनुभव.
 • स्त्रीरोग तज्ञ: M.D किंवा MBBS + DGO (स्त्री रोग व प्रसूतीशास्त्र) किंवा समकक्ष पदवी + 03 वर्षे अनुभव.
 • वैद्यकीय अधिकारी: MBBS/ BAMS/ BHMS किंवा समकक्ष पदवी + 03 वर्षे अनुभव.
 • प्रयोगशाळा तंत्रज्ञ/ रक्तपेढी तंत्रज्ञ: रसायनशास्त्र, जीवशास्त्र व सूक्ष्मजीवशास्त्र विषयातील पदवी + DMLT + 03 वर्षे अनुभव.
 • प्रयोगशाळा सहायक/ रक्तपेढी सहायक: 12 वी उत्तीर्ण + DMLT.
 • ANM: 12 वी उत्तीर्ण + ANM + 02 वर्षे अनुभव.
 • स्टाफ नर्स: 12 वी विज्ञान उत्तीर्ण + GNM + 03 वर्षे अनुभव.
 • कक्ष सेवक: 07 वी उत्तीर्ण मराठी लिहिता बोलता वाचता येणे आवश्यक + 03 वर्षे अनुभव.
 • कक्ष सेविका (महिला): 07 वी उत्तीर्ण मराठी लिहिता बोलता वाचता येणे आवश्यक + 03 वर्षे अनुभव.
 • ड्रेसर: 10 वी उत्तीर्ण + 03 वर्षे अनुभव.
 • मिश्रक: 12 वी विज्ञान उत्तीर्ण + D.Pharm/ B.Pharm + 03 वर्षे अनुभव.
 • शस्त्रक्रिया गृह सहायक: जीवशास्त्र विषयासह 12 वी उत्तीर्ण + 03 वर्षे अनुभव.
 • वाहन चालक: 10 वी उत्तीर्ण + जड व हलके वाहन चालवण्याचा परवाना + 03 वर्षे अनुभव.
 • जे.सी.बी चालक: 10 वी उत्तीर्ण + लोड एक्सव्हेटर चालवण्याचा परवाना + 03 वर्षे अनुभव.
 • व्हॉलमॅन: 10 वी उत्तीर्ण.
 • कनिष्ठ अभियंता (स्थापत्य): स्थापत्य अभियांत्रिकी शाखेची पदविका + 03 वर्षे अनुभव किंवा पदवी.
 • कनिष्ठ अभियंता (विद्युत): विद्युत अभियांत्रिकी शाखेची पदवी.
 • कनिष्ठ अभियंता (मेकॅनिकल): मेकॅनिकल अभियांत्रिकी शाखेची पदविका किंवा पदवी.
 • सहायक कनिष्ठ अभियंता (स्थापत्य): स्थापत्य अभियांत्रिकी शाखेची पदविका.
 • सहायक कनिष्ठ अभियंता (विद्युत): विद्युत अभियांत्रिकी शाखेची पदविका + 03 वर्षे अनुभव.
 • गाळणी निरीक्षक: रसायनशास्त्र विषयासह B.Sc (Chemistry) + फिल्टर वॉटर ट्रीटमेंट प्लांट चालवण्याचा 03 वर्षाचा अनुभव
 • गाळणी चालक: 10 वी उत्तीर्ण.
 • मजूर: 07 वी उत्तीर्ण
 • बिट मुकादम: 07 वी उत्तीर्ण मराठी लिहिता बोलता वाचता येणे आवश्यक.
 • लिपिक टंकलेखक: कोणत्याही शाखेची पदवी + MS-CIT + मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. आणि इंग्रजी 40 श.प्र.मि.
 • इलेकट्रीक पंप चालक: 10 वी उत्तीर्ण + पंप ऑपरेटर विषयाचा अभ्यासक्रम पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र.
 • नेटवर्किंग ऍडमिनिस्ट्रेटोर: संगणक अभियांत्रिकी मधील पदवी B.E (Computer) किंवा B.Sc (IT) + संगणक देखभाल दुरुस्तीचा 03 वर्षे अनुभव किंवा कॉम्प्युटर हार्डवेअर मधील पदविका + 05 वर्षे अनुभव.
 • संगणक प्रोग्रामर: संगणक अभियांत्रिकी मधील पदवी B.E (Computer) किंवा B.Sc (IT) + प्रोग्रामिंग/ सॉफ्टवेअर डेव्हलोपमेंट मध्ये 03 वर्षे अनुभव.
 • सिस्टिम अनॅलिस्ट: संगणक अभियांत्रिकी मधील पदवी B.E (Computer) + सिस्टिम अनॅलिस्ट/ प्रोग्रामिंग/ सॉफ्टवेअर डेव्हलोपमेंट मध्ये 03 वर्षे अनुभव.
 • लघुलेखक: 12 वी उत्तीर्ण + इंग्रजी अथवा मराठी लघुलेखनाची 120 श.प्र.मि. व टंकलेखनाची 40 श.प्र.मि. वेगाची परीक्षा उत्तीर्ण + MS-CIT.
 • सर्व्हेअर: 10 वी उत्तीर्ण + सर्व्हेअर कोर्से पास.
 • वीजतंत्री: 10 वी उत्तीर्ण + वीजतंत्री अभ्यासक्रम पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र.
 • मेकॅनिकल (ऑटोमोबाईल):
 • वायरमन: 10 वी उत्तीर्ण + तारतंत्री विषयाचे अभ्यासक्रम पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र.
 • फिटर: 10 वी उत्तीर्ण + नळ कारागीर विषयाचे अभ्यासक्रम पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र + 03 वर्षे अनुभव.
 • शिपाई/ वाचमन: 07 वी उत्तीर्ण मराठी लिहिता बोलता वाचता येणे आवश्यक.
 • सुरक्षा अधिकारी: कोणत्याही शाखेतील पदवी किंवा समतुल्य + लष्कर निमलष्करी दलातील जुनिअर कमिशन ऑफिसर अथवा पोलीस दलातील पोलीस निरीक्षक या पदावरील किमान 05 वर्षे अनुभव.
 • अग्निशमन विमोचन: 10 वी उत्तीर्ण + राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्राचा अग्निशमन पाठयक्रम पूर्ण केला असावा + जड वाहन चालवण्याचा परवाना आवश्यक.
 • पशुवैद्यकीय अधिकारी: पशुवैद्यकीय शास्त्रातील पदवी + 03 वर्षे अनुभव.
 • स्वछता निरीक्षक: कोणत्याही शाखेतील पदवी.
 • सफाई ड्रेनेज कामगार (पुरुष): 04 थी उत्तीर्ण मराठी लिहिता बोलता वाचता येणे आवश्यक.
 • सफाई ड्रेनेज कामगार (पुरुष): 04 थी उत्तीर्ण मराठी लिहिता बोलता वाचता येणे आवश्यक.

नोकरी ठिकाण:

 • मालेगाव.

वयोमर्यादा:

प्रवर्ग वय
खुला 18 ते 38 वर्षे.
मागासवर्गीय
05 वर्षे सूट.

फी:

 • फी नाही.

मुलाखतीची तारीख, वेळ व ठिकाण:

मुलाखतीचे ठिकाण कालावधी
तारीख
वेळ
दिलेल्या संबंधित पत्त्यावर. पदानुसार मुलाखतीची सुरवात 05 जानेवारी 2021
10:00 AM
पदानुसार मुलाखतीचा शेवट 27 जानेवारी 2021
02:00 PM

महत्वाचे संकेतस्थळ:

जाहिरात
संकेतस्थळ
जाहिरात इथे बघा
अधिकृत वेबसाईट इथे बघा

सूचना:

 • उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी ही विनंती.

Share Malegaon Mahanagarpalika Bharti 2021 Advertisement