पुणे महानगरपालिका (PMC) अंतर्गत विविध पदांची भरती

PMC Recruitment 2023

PMC Recruitment 2023 Pune Municipal Corporation Invites Application From 320 Eligible Candidates For X-Ray Specialist, Medical Officer, Deputy Director, Veterinary Officer, Health Inspector, Junior Engineer, Vehicle Inspector, Pharmacist, Livestock Supervisor, Fireman Posts. Eligible Candidates Can Apply For These Posts. Last Date For Online Application is 28 March 2023. More Details About Pune Municipal Corporation Recruitment 2023 Given Below. Pune Mahanagarpalika Bharti 2023, PMC Recruitment 2023, Pune Municipal Corporation Recruitment 2023, PMC Bharti 2023, Pune Municipal Corporation Bharti 2023, Pune Mahanagarpalika Bharti 2023 https://majhajob.in/pmc-recruitment/

एकूण रिक्त पदे:

  • 320 पदे.

पदाचे नाव व रिक्त पदे:

पदाचे नाव
रिक्त पदे
क्ष-किरण तज्ञ 08
निवासी वैद्यकीय अधिकारी 20
उप संचालक (प्राणी संग्रालय) 01
पशु वैद्यकीय अधिकारी 02
वरिष्ठ आरोग्य निरीक्षक/ सिनिअर सॅनिटरी इन्सेप्क्टर 20
आरोग्य निरीक्षक/ सॅनिटरी इन्सेप्क्टर 40
कनिष्ठ अभियंता (विद्युत) 10
वाहन निरीक्षक/ वेहिकल इन्स्पेक्टर 03
मिश्रक/ औषध निर्माता 15
पशुधन पर्यवेक्षक/ लाईव स्टॉक सुपरवायझर 01
अग्निशामक विमोचक 200

शैक्षणिक पात्रता:

  • क्ष-किरण तज्ञ: M.D (क्ष-किरण) किंवा MBBS, DMRD + 05 वर्षे अनुभव.
  • निवासी वैद्यकीय अधिकारी: MBBS.
  • उप संचालक (प्राणी संग्रालय): M.V.Sc. + 03 वर्षे अनुभव.
  • पशु वैद्यकीय अधिकारी: B.V.Sc. किंवा समकक्ष + 03 वर्षे अनुभव.
  • वरिष्ठ आरोग्य निरीक्षक/ सिनिअर सॅनिटरी इन्सेप्क्टर: कोणत्याही शाखेतील पदवी + स्वछता निरीक्षक पदविका + 05 वर्षे अनुभव.
  • आरोग्य निरीक्षक/ सॅनिटरी इन्सेप्क्टर: 10 वी उत्तीर्ण + स्वछता निरीक्षक पदविका + 05 वर्षे अनुभव.
  • कनिष्ठ अभियंता (विद्युत): विद्युत अभियांत्रिकी पदवी/ पदविका.
  • वाहन निरीक्षक/ वेहिकल इन्स्पेक्टर: 10 वी उत्तीर्ण किंवा समकक्ष + मोटर मेकॅनिक विषयात ITI/ NCVT किंवा DAE/ DME कोर्स उत्तीर्ण + जड वाहन चालक परवाना + मोटर वाहन कायदा विषयी माहिती + 03/ 05 वर्षे अनुभव.
  • मिश्रक/ औषध निर्माता: 12 वी विज्ञान उत्तीर्ण + D.Pharm + 03 वर्षे अनुभव.
  • पशुधन पर्यवेक्षक/ लाईव स्टॉक सुपरवायझर: 10 वी उत्तीर्ण किंवा समकक्ष + पशु संवर्धन किंवा दुग्ध व्यवसाय व्यवस्थापन कोर्स उत्तीर्ण + 03 वर्षे अनुभव.
  • अग्निशामक विमोचक: 10 वी उत्तीर्ण + राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र/ महाराष्ट्र अग्निशमन सेवा अकादमी, महाराष्ट्र शासन, मुंबई यांचा महिने कालावधीचा अग्निशामक प्रशिक्षण पाठयक्रम उत्तीर्ण + MS-CIT.

अग्निशामक विमोचक पदासाठी शारीरिक पात्रता:

पुरुष महिला
उंची 165 से.मी. 162 से.मी.
छाती न फुगवता 81 से.मी. + फुगवून 5 से.मी. जास्त.
वजन 50 Kg. 50 Kg.

वयोमर्यादा:

प्रवर्ग वय
खुला 18 ते 38 वर्षे.
मागासवर्गीय 05 वर्षे सूट.
ओबीसी 03 वर्षे सूट.

फी:

प्रवर्ग
फी
खुला 1000/- रुपये.
मागासवर्गीय 900/- रुपये.

नोकरी ठिकाण:

  • पुणे.

महत्वाच्या तारखा:

अर्ज करण्याचा कालावधी
तारीख
ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात 08 मार्च 2023
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 मार्च  2023

महत्वाचे संकेतस्थळ:

जाहिरात
महत्वाचे संकेतस्थळ
जाहिरात इथे बघा
ऑनलाईन अर्ज इथे अर्ज करा
अधिकृत वेबसाईट इथे बघा

सूचना:

  • उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी ही विनंती.

Share PMC Bharti 2023 Advertisement