महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात (PWD) विविध पदांची भरती

PWD Recruitment 2021

PWD Recruitment 2021 Maharashtra Public Works Department Invites Application From 12 Eligible Candidates For Assistant Civil Engineer, Junior Clerk, Draftsman, Peon & Watchman Posts. Eligible Candidates Can Apply For These Posts. Last Date For Submission of Application is 04 March 2020. More Details About Maharashtra Public Works Department Recruitment 2021 Given Below. PWD Recruitment 2021, Maharashtra Public Works Department Bharti 2021, PWD Bharti 2021, Maharashtra Public Works Department Recruitment 2021, Maharashtra Public Works Department Bharti 2021 https://majhajob.in/pwd-recruitment/

सूचना:

  • फक्त अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी आरक्षित असलेली पदे.

जाहिरात क्रमांक:

  • 01/2020.

एकूण रिक्त पदे:

  • 12 पदे.

पदाचे नाव व रिक्त पदे:

पदाचे नाव
रिक्त पदे
सहाय्यक स्थापत्य अभियंता 02
कनिष्ठ लिपिक 02
आरेखक (श्रेणी-3) 02
शिपाई 04
चौकीदार 01

शैक्षणिक पात्रता:

  • सहाय्यक स्थापत्य अभियंता: 10 वी उत्तीर्ण + स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक परीक्षा उत्तीर्ण किंवा समतुल्य + MS-CIT.
  • कनिष्ठ लिपिक: कोणत्याही शाखेतील पदवी + मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. आणि इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. + MS-CIT.
  • आरेखक (श्रेणी-3): 10 वी उत्तीर्ण + इंटरमिजीएट ड्रॉइंग परीक्षा + MS-CIT.
  • शिपाई: 10 वी उत्तीर्ण.
  • चौकीदार: 10 वी उत्तीर्ण

नोकरी ठिकाण:

  • पुणे.

वयोमर्यादा:

  • 18 ते 43 वर्षे.

फी:

  • 150/- रुपये.

महत्वाच्या तारखा:

अर्ज करण्याचा पत्ता अर्ज करण्याचा कालावधी
तारीख
कार्यकारी अभियंता, पुणे सार्वजिनक बांधकाम विभाग, मध्यवर्ती इमारती आवार पुणे- 411001. अर्ज करण्याची सुरवात 19 फेब्रुवारी 2020
अर्ज पोचण्याची शेवटची तारीख 04 मार्च 2020 – 05:45 PM

महत्वाचे संकेतस्थळ:

जाहिरात
संकेतस्थळ
जाहिरात व अर्ज इथे बघा
अधिकृत वेबसाईट इथे बघा

सूचना:

  • उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी ही विनंती.

Share PWD Bharti 2021 Advertisement