नेव्हल डॉकयार्ड मुंबई (Naval Dockyard Mumbai) अंतर्गत अप्रेंटिस पदांची भरती

Naval Dockyard Mumbai Recruitment 2024

Naval Dockyard Mumbai Recruitment 2024Naval Dockyard Mumbai Recruitment 2024 – Naval Dockyard Mumbai Invites Application From 301 Eligible Candidates For Apprentice Posts. Eligible Candidates Can Apply For These Posts. Last Date For Online Application is 10 May 2024. More Details About Naval Dockyard Mumbai Recruitment 2024 Given Below. Naval Dockyard Mumbai Bharti 2024

एकूण रिक्त पदे:

  • 301 पदे.

पदाचे नाव व रिक्त पदे:

पदाचे नाव रिक्त पदे पदाचे नाव रिक्त पदे
One Year Training
फिटर 50 मशीनिस्ट 13
मेसन (BC) 08 पेंटर (G) 09
I&CTSM 03 पॅटर्न मेकर 02
इलेक्ट्रिशियन 40 मेकॅनिक Reff. AC 07
इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक 26 शीट मेटल वर्कर 03
इलेक्ट्रोप्लेटर 01 पाईप फिटर 13
फाउंड्रीमन 01 शिपराईट (वुड) 18
मेकॅनिक डिझेल 35 टेलर (G) 03
इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक 07 वेल्डर (G & E) 20
MMTM 13 शिपराईट (स्टील) 16
Two Year Training
रिगर शिपराईट (स्टील) 12
फोर्जर आणि हीट ट्रीटर 01

शैक्षणिक पात्रता:

  • रिगर: 08 वी उत्तीर्ण.
  • फोर्जर आणि हीट ट्रीटर: 10 वी उत्तीर्ण.
  • इतर सर्व पदे: 50% गुणांसह 10 वी उत्तीर्ण + 65% गुणांसह संबंधित ट्रेड मध्ये ITI.

शारीरिक पात्रता:

उंची छाती वजन
150 सेमी फूगवून 05 सेमी जास्त 45 kg

वयोमर्यादा:

प्रवर्ग वय
खुला किमान 14 वर्षे
मागासवर्गीय
05 वर्षे सूट.

फी:

  • फी नाही.

नोकरी ठिकाण:

  • मुंबई.

महत्वाच्या तारखा:

अर्ज करण्याचा कालावधी
तारीख
ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात 23 एप्रिल 2024
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 मे 2024

महत्वाचे संकेतस्थळ:

जाहिरात
महत्वाचे संकेतस्थळ
जाहिरात इथे बघा
ऑनलाईन अर्ज इथे अर्ज करा
अधिकृत वेबसाईट इथे बघा

सूचना:

  • उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी ही विनंती.

Share Naval Dockyard Mumbai Recruitment 2024 Advertisement