स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC CGL Recruitment) मार्फत संयुक्त पदवीधर स्तर परीक्षा 2026

SSC CGL Recruitment 2026

SSC CGL Recruitment 2026, Staff Selection Commission Invites Application From 12258 Eligible Candidates For Combined Graduate Level Examination 2026. Eligible Candidates Can Apply For These Posts. Last Date For Online Application is 22 June 2026. More Details About Staff Selection Commission Combined Graduate Level Examination 2026 Given Below.

परीक्षेचे नाव:

  • स्टाफ सिलेक्शन कमिशन संयुक्त पदवीधर स्तर परीक्षा 2026.

एकूण रिक्त पदे:

  • 12258 पदे.

पदाचे नाव व रिक्त पदे:

पदाचे नाव पदाचे नाव
असिस्टंट ऑडिट ऑफिसर कनिष्ठ सांख्यिकी अधिकारी
असिस्टंट अकाउंट्स ऑफिसर ऑडिटर
असिस्टंट सेक्शन ऑफिसर अकॉउंटन्ट
असिस्टंट/ असिस्टंट सेक्शन ऑफिसर पोस्टल असिस्टंट/ सॉर्टिंग असिस्टंट
आयकर निरीक्षक सिनियर सेक्रेटरिअल असिस्टंट/ अप्पर डिव्हिजन क्लर्क
इस्पेक्टर कर सहाय्यक
असिस्टंट एनफोर्समेंट ऑफिसर सब-इंस्पेक्टर
डिविजनल अकॉउंटन्ट

शैक्षणिक पात्रता:

  • असिस्टंट ऑडिट ऑफिसर: कोणत्याही शाखेतील पदवी + राज्याच्या प्रादेशिक/अधिकृत भाषेतील नैपुण्य.
  • ज्युनियर स्टॅटिस्टिकल ऑफिसर: कोणत्याही शाखेतील पदवी व 12 वीत गणित मध्ये किमान 60% गुण किंवा सांख्यिकी सह कोणत्याही विषयात पदवी.
  • स्टॅटिस्टिकल इन्व्हेस्टीगेटर ग्रेड-II: सांख्यिकी, गणित, अर्थशास्त्र, लोकसंख्याशास्त्र, लोकसंख्या अभ्यास, संक्रिया संशोधन (Operations Research), माहिती तंत्रज्ञान, संगणक शास्त्र, संगणक अभियांत्रिकी, संगणक तंत्रज्ञान, संगणक उपयोजन, डेटा विज्ञान किंवा कृत्रिम बुद्धिमत्ता यांपैकी कोणत्याही विषयातील पदवी.
  • उर्वरित पदे: कोणत्याही शाखेतील पदवी.

वयोमर्यादा:

प्रवर्ग वय
खुला कृपया जाहिरात बघा.
ओबीसी 03 वर्षे सूट.
मागासवर्गीय 05 वर्षे सूट.

फी:

प्रवर्ग फी
खुला/ ओबीसी 100/- रुपये.
मागासवर्गीय/ महिला/ माझी सैनिक/ PWD फी नाही.

नोकरी ठिकाण:

  • संपूर्ण भारत.

महत्वाच्या तारखा:

अर्ज करण्याचा कालावधी तारीख
ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात 21 मे 2026
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 जून 2026

परीक्षेची तारीख:

परीक्षा तारीख
Tier – I  ऑगस्ट-सप्टेंबर 2026
Tier – II डिसेंबर 2026

महत्वाचे संकेतस्थळ:

जाहिरात महत्वाचे संकेतस्थळ
जाहिरात इथे बघा
ऑनलाईन अर्ज इथे अर्ज करा
अधिकृत वेबसाईट इथे बघा

सूचना:

  • उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी ही विनंती.

Share SSC CGL Recruitment 2026 Advertisement

Follow us on Social Media