MES Recruitment 2023
Military Engineer Services Invites Application From 502 Eligible Candidates For Draughtsman & Supervisor Posts. Eligible Candidates Can Apply For These Posts. Last Date For Online Application is 17 May 2021. More Details About Military Engineer Services Recruitment 2023 Given Below. MES Recruitment 2023, MES Bharti 2023, Military Engineer Services Bharti 2023, Military Engineer Services Recruitment 2023, Military Engineer Services Bharti 2023 https://majhajob.in/mes-recruitment/
जाहिरात क्रमांक:
- Advt/DR/SS(2)/2023/CEPZ.
एकूण रिक्त पदे:
- 502 पदे.
पदाचे नाव व रिक्त पदे:
पदाचे नाव | रिक्त पदे |
---|---|
ड्राफ्ट्समन | 52 |
सुपरवायझर बॅरेक आणि स्टोअर | 450 |
शैक्षणिक पात्रता:
- ड्राफ्ट्समन: आर्किटेक्चरल असिस्टंटशिप मध्ये डिप्लोमा.
- सुपरवायझर बॅरेक आणि स्टोअर: इकॉनॉमिक्स किंवा कॉमर्स किंवा स्टॅटेस्टिक्स किंवा बिझिनेस स्टडीस किंवा पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये पदव्युत्तर पदवी + 01 वर्षे अनुभव किंवा इकॉनॉमिक्स किंवा कॉमर्स किंवा स्टॅटेस्टिक्स किंवा बिझिनेस स्टडीस किंवा पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये पदवी + मटेरियल मॅनेजमेंट किंवा वेअर हाउसिंग मॅनेजमेंट किंवा पर्चेसिंग किंवा लॉजेस्टिक किंवा पब्लिक प्रोक्युरेमेन्ट मध्ये डिप्लोमा + 02 वर्षे अनुभव.
वयोमर्यादा:
प्रवर्ग | वय |
---|---|
खुला | 18 ते 30 वर्षे. |
ओबीसी | 03 वर्षे सूट. |
राखीव | 05 वर्षे सूट. |
फी:
प्रवर्ग | फी |
---|---|
खुला | 100/- रुपये. |
राखीव/ महिला/ माझी सैनिक/ PwD | 50/- रुपये. |
नोकरी ठिकाण:
- संपूर्ण भारत.
महत्वाच्या तारखा:
अर्ज करण्याचा कालावधी | तारीख |
---|---|
ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात | 22 मार्च 2021 |
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख | 17 मे 2021 |
महत्वाचे संकेतस्थळ:
जाहिरात |
महत्वाचे संकेतस्थळ |
---|---|
जाहिरात | इथे बघा |
ऑनलाईन अर्ज | इथे अर्ज करा |
अधिकृत वेबसाईट | इथे बघा |
सूचना:
- उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी ही विनंती.