MTDC Recruitment 2023
जाहिरात क्रमांक:
- मपनिम/सा.प्र.1/IISDA/कंत्राटी कममचारी.
एकूण रिक्त पदे:
- 32 पदे.
पदाचे नाव व रिक्त पदे:
पदाचे नाव | रिक्त पदे |
---|---|
व्यवस्थापक | 01 |
समुद्री जीव संशोधक | 01 |
वरिष्ठ PADI स्कुबा प्रशिक्षक | 02 |
PADI स्कुबा प्रशिक्षक | 04 |
वरिष्ठ PADI डाइव्ह मास्टर | 05 |
PADI डाइव्ह मास्टर | 10 |
Power बोट आणि SAIL बोट प्रशिक्षक | 02 |
वरिष्ठ व्दितीय श्रेणी बोट चालक | 01 |
व्दितीय श्रेणी बोट चालक | 01 |
लेखी सहाय्यक | 01 |
स्वागतक | 01 |
माहिती व तंत्रज्ञान अभियंता | 01 |
इलेक्ट्रिशियन | 01 |
शिपाई | 01 |
शैक्षणिक पात्रता:
- व्यवस्थापक: हॉटेल व्यवस्थापन पदवीत्तर शिक्षण, हॉटेल व्यवस्थापनाचा कमीत कमी 2 वर्षं अनुभव.
- समुद्री जीव संशोधक: M.Sc (समुद्र शास्त्र, पर्यावरण शास्त्र) कमीत कमी 55% गुण असावेत आणि PADI डाइव्ह मास्टर चे प्रमाणपत्र असावे.
- वरिष्ठ PADI स्कुबा प्रशिक्षक: PADI OWSI चे प्रमाणपत्र कमीत कमी 2 वर्षं स्कुबा प्रशिक्षणाचा अनुभव + कमीत कमी 100 कोर्स केल्याचा अनुभव + सिंधुदुर्ग मध्ये स्कुबा डायव्हिंग चा अनुभव.
- PADI स्कुबा प्रशिक्षक: PADI OWSI चे प्रमाणपत्र कमीत कमी 50 कोर्स केल्याचा अनुभव + सिंधुदुर्ग मध्ये स्कुबा डायव्हिंग चा अनुभव.
- वरिष्ठ PADI डाइव्ह मास्टर: PADI डाइव्ह मास्टर चे प्रमाणपत्र 2 वर्षाचा अनुभव + सिंधुदुर्ग मध्ये स्कुबा डायव्हिंग चा अनुभव.
- PADI डाइव्ह मास्टर: PADI डाइव्ह मास्टर चे प्रमाणपत्र + सिंधुदुर्ग मध्ये स्कुबा डायव्हिंग चा अनुभव.
- Power बोट आणि SAIL बोट प्रशिक्षक: YAI Power बोट Handling & Sail आणि बोट प्रशिक्षक.
- वरिष्ठ व्दितीय श्रेणी बोट चालक: व्दितीय श्रेणी बोट चालक चे महाराष्ट्र सागरी मंडळ मान्यता प्राप्त प्रमाण पत्र + कमीत कमी 4 वर्षं अनुभव.
- व्दितीय श्रेणी बोट चालक: व्दितीय श्रेणी बोट चालक चे महाराष्ट्र सागरी मंडळ मान्यता प्राप्त प्रमाण पत्र.
- लेखी सहाय्यक: B.Com ERP Tally 9.0 + कमीत कमी 4 वर्षं अनुभव.
- स्वागतक: कोणत्याही शाखेतील पदवी मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेचे बोलणे आणि लिहण्याचे उत्तम ज्ञान + सिंधुदुर्ग जिल्यातील निवासी असावा.
- माहिती व तंत्रज्ञान अभियंता: पदवी (माहिती व तंत्रज्ञान) + संगणक, प्रोजेक्टर यांच्या दुरुस्तीचा आणि संपादनाचा अनुभव.
- इलेक्ट्रिशियन: डिप्लोमा इलेक्ट्रिशियन आणि कमीत कमी 2 वर्षं अनुभव + सिंधुदुर्ग जिल्यातील निवासी असावा.
- शिपाई: 10 वी पास + सिंधुदुर्ग जिल्यातील निवासी असावा.
नोकरी ठिकाण:
- सिंधुदुर्ग.
मुलाखतीची तारीख, वेळ व ठिकाण:
मुलाखतीचे ठिकाण | मुलाखतीचा कालावधी | तारीख | वेळ |
---|---|---|---|
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ मर्यादित प्रधान कार्यालय, मुंबई | अर्ज सादर करण्याची वेळ | 17 सप्टेंबर 2019 | 11:30 AM वाजेपर्यंत. |
मुलाखतीची सुरवात | 17 सप्टेंबर 2019 | 02:00 PM |
महत्वाचे संकेतस्थळ:
जाहिरात |
महत्वाचे संकेतस्थळ |
---|---|
जाहिरात | इथे बघा |
अधिकृत वेबसाइट | इथे बघा |
सूचना:
- उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी ही विनंती.