वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय (DMER Recruitment) अंतर्गत विविध पदांची भरती

DMER Recruitment 2025

DMER Recruitment DMER Recruitment 2025, Director of Medical Education and Research Invites Application From 1107 Eligible Candidates For Librarian, Dietician, Social Service Superintendent (Medical), Physiotherapist, Laboratory Technician, E.C.G. Technician, X-ray Technician, Assistant Librarian, Pharmacist, Dental Technician, Laboratory Assistant, X-ray Assistant, Library Assistant, Bookkeeper/ Bibliographer Documentalist/ Cataloguer, Driver, Higher Grade Stenographer, Lower Grade Stenographer Posts. Eligible Candidates Can Apply For These Posts. Last Date For Online Application is 09 July 2025. DMER Recruitment 2025, More Details About Director of Medical Education and Research Recruitment 2025 Given Below. DMER Recruitment 2025

जाहिरात क्रमांक:

  • संवैशिवसं/तांत्रिक-अतांत्रिक/जाहिरात/आस्था-4/853/25.

एकूण रिक्त पदे:

  • 1107 पदे.

पदाचे नाव व रिक्त पदे:

पदाचे नाव रिक्त पदे पदाचे नाव रिक्त पदे
ग्रंथपाल 05 दंत तंत्रज्ञ 09
आहारतज्ञ 18 प्रयोगशाळा सहाय्यक 170
समाजसेवा अधिक्षक (वैद्यकीय) 135 क्ष किरण सहाय्यक 35
भौतिकोपचार तज्ञ 17 ग्रंथालय सहाय्यक 13
प्रयोगशाळा तंत्रज्ञ 181 प्रलेखाकार/ ग्रंथसुचीकार डॉक्युमेंटालिस्ट/ कैटलॉगर 36
ECG तंत्रज्ञ 84 वाहन चालक 37
क्ष किरण तंत्रज्ञ 94 उच्च श्रेणी लघुलेखक 12
सहायक ग्रंथपाल 17 निम्न श्रेणी लेघुलेखक 37
औषध निर्माता 207

शैक्षणिक पात्रता:

  • ग्रंथपाल: कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी + लायब्ररी सायन्स विषयात पदवी.
  • आहारतज्ञ: होम सायन्स विषयात (B.Sc) पदवी.
  • समाजसेवा अधिक्षक (वैद्यकीय): MSW.
  • भौतिकोपचार तज्ञ: फिजिओथेरपी विषयात पदवी + ऑक्युपेशनल थेरपी आणि फिजिओथेरपी महाराष्ट्र कौन्सिल रेजिस्ट्रेशन.
  • प्रयोगशाळा तंत्रज्ञ: पॅरामेडिकल टेक्नॉलॉजि इन लॅबोरेटरी विषयात पदवी किंवा फिजिक्स आणि केमिस्ट्री किंवा बायोलॉजि विषयात पदवी + डिप्लोमा किंवा लॅबोरेटरी सर्टिफिकेट + महाराष्ट्र पॅरामेडिकल कौन्सिल रेजिस्ट्रेशन.
  • ECG तंत्रज्ञ:
  • क्ष किरण तंत्रज्ञ:
  • सहाय्यक ग्रंथपाल:
  • औषध निर्माता: D.Pharm/ B.Pharm.
  • दंत तंत्रज्ञ: डेंटल मेकॅनिकल विषयात पदवी + महाराष्ट्र डेंटल कौन्सिल रेजिस्ट्रेशन.
  • प्रयोगशाळा सहाय्यक: पॅरामेडिकल टेक्नॉलॉजि इन लॅबोरेटरी विषयात पदवी किंवा फिजिक्स आणि केमिस्ट्री किंवा बायोलॉजि विषयात पदवी + डिप्लोमा किंवा लॅबोरेटरी सर्टिफिकेट + महाराष्ट्र पॅरामेडिकल कौन्सिल रेजिस्ट्रेशन.
  • क्ष किरण सहाय्यक:
  • ग्रंथालय सहाय्यक: 12 वी पास + 06 महिने कालावधीचालायब्ररी सायन्स कोर्स प्रमाणपत्र.
  • प्रलेखाकार/ ग्रंथसुचीकार डॉक्युमेंटालिस्ट कैटलॉगर: 10 वी उत्तीर्ण + 06 महिने कालावधीचा लायब्ररी सायन्स कोर्स प्रमाणपत्र.
  • वाहन चालक: 10 वी उत्तीर्ण + वैध वाहन चालक परवाना + 03 वर्ष अनुभव.
  • उच्च श्रेणी लघुलेखक: 10 वी उत्तीर्ण  + शॉर्ट हॅन्ड 120 श.प्र.मि. + मराठी टायपिंग 30 श.प्र.मि. किंवा इंग्लिश टायपिंग 40 श.प्र.मि.
  • निम्न श्रेणी लेघुलेखक: 10 वी उत्तीर्ण + शॉर्ट हॅन्ड 100 श.प्र.मि. + मराठी टायपिंग 30 श.प्र.मि. किंवा इंग्लिश टायपिंग 40 श.प्र.मि.

वयोमर्यादा:

प्रवर्ग वय
खुला 18 ते 38 वर्षे.
मागासवर्गीय 05 वर्षे सूट.

फी:

प्रवर्ग
फी
खुला 1000/- रुपये.
मागासवर्गीय/ आर्थिक दुर्बल घटक/ अनाथ 900/- रुपये

नोकरी ठिकाण:

  • संपूर्ण महाराष्ट्र.

महत्वाच्या तारखा:

अर्ज करण्याचा कालावधी
तारीख
ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात 19 जून 2025
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 जुलै 2025

महत्वाचे संकेतस्थळ:

जाहिरात
महत्वाचे संकेतस्थळ
जाहिरात इथे बघा
ऑनलाईन अर्ज इथे अर्ज करा
अधिकृत वेबसाईट इथे बघा

सूचना:

  • उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी ही विनंती.

Share DMER Recruitment 2025 Advertisement

Follow us on Social Media