जिल्हा परिषद सांगली (ZP Sangli) अंतर्गत विविध पदांची भरती

ZP Sangli Recruitment 2021

ZP Sangli Recruitment 2021 Zilla Parishad Sangli Invites Application From 04 Eligible Candidates For Senior Laboratory Technician, Senior Tuberculosis Treatment Supervisor & Counselor Posts. Eligible Candidates Can Apply For These Posts. Last Date For Submission of Application is 29 December 2020. More Details About Zilla Parishad Sangli Recruitment 2021 Given Below. ZP Sangli Recruitment 2021, ZP Sangli Bharti 2021, Zilla Parishad Sangli Bharti 2021, Zilla Parishad Sangli Recruitment 2021, Zilla Parishad Sangli Bharti 2021 https://majhajob.in/zp-sangli-recruitment/

एकूण रिक्त पदे:

  • 04 पदे.

पदाचे नाव व रिक्त पदे:

पदाचे नाव रिक्त पदे
वरिष्ठ प्रयोगशाळा तंत्रज्ञ 02
वरिष्ठ क्षयरोग उपचार पर्यवेक्षक 01
समुपदेशक 01

शैक्षणिक पात्रता:

  • वरिष्ठ प्रयोगशाळा तंत्रज्ञ: मेडिकल किंवा अप्प्लायड मायक्रोबियॉलॉजि केमिस्ट्री जनरल मायक्रोबियॉलॉजि क्लीनिकल मायक्रोबियॉलॉजि/ बायोटेक्नोलोंजि/ मेडिकल बायोटेक्नोलोंजि मध्ये M.Sc + बॅक्टरॉलॉजि मध्ये 03 वर्षे अनुभव किंवा मायक्रोबियॉलॉजि/ बायोटेक्नोलोंजि/ बायोकेमिस्ट्री/ लाईफ सायन्स + बॅक्टरॉलॉजि मध्ये 05 वर्षे अनुभव.
  • वरिष्ठ क्षयरोग उपचार पर्यवेक्षक: पदवी किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्से सर्टिफिकेट कोर्से इन कॉम्प्युटर अप्लिकेशन (02 महिने) + मराठी टायपिंग 30 श.प्र.मि. आणि इंग्लिश 40 श.प्र.मि. + दुचाकी चालवण्याचा वैध परवाना.
  • समुपदेशक: MSW + MS-CIT.

नोकरी ठिकाण:

  • सांगली.

वयोमर्यादा:

प्रवर्ग वय
खुला 18 ते 38 वर्षे.
मागासवर्गीय
05 वर्षे सूट.
सेवानिवृत्त अधिकारी 65 वर्षे.

फी:

  • फी नाही.

महत्वाच्या तारखा:

अर्ज समक्ष सादर करण्याचा पत्ता अर्ज करण्याचा कालावधी
तारीख
जिल्हा क्षयरोग केंद्र, न्यु आय एच आर वसतिगृह पदमभूषण वसंतरावदादा पाटील शासकीय रुग्णालय सांगली. अर्ज करण्याची सुरवात 29 डिसेंबर 20120 – 09:00 AM
अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 29 डिसेंबर 20120 – 12:00 PM

महत्वाचे संकेतस्थळ:

जाहिरात
संकेतस्थळ
जाहिरात इथे बघा
अर्ज इथे बघा
अधिकृत वेबसाईट इथे बघा

सूचना:

  • उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी ही विनंती.

Share ZP Sangli Bharti 2021 Advertisement