स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) मार्फत मल्टी टास्किंग स्टाफ आणि हवालदार पदांची भरती

1.5/5

SSC MTS Recruitment 2024

Staff Selection Commission Invites Application From 8326 Eligible Candidates For Multi Tasking Staff & Havaldar Posts. Eligible Candidates Can Apply For SSC MTS Recruitment 2024. Last Date For Online Application is 03 August 2024. More Details About Staff Selection Commission Multi Tasking Staff Recruitment 2024 Given Below.

एकूण रिक्त पदे:

  • 8326 पदे.

पदाचे नाव व रिक्त पदे:

पदाचे नाव रिक्त पदे
मल्टी टास्किंग स्टाफ (नॉन टेक्निकल स्टाफ) 4887
हवालदार (CBIC & CBN) 3439

शैक्षणिक पात्रता:

  • 10 वी पास किंवा समतुल्य.

वयोमर्यादा:

प्रवर्ग वय
मल्टी टास्किंग स्टाफ 18 ते 25 वर्षे.
हवालदार 18 ते 27 वर्षे.
ओबीसी 03 वर्षे सूट.
मागासवर्गीय 05 वर्षे सूट.

फी:

प्रवर्ग
फी
खुला/ ओबीसी 100/- रुपये.
मागासवर्गीय/ माझी सैनिक/ PWD फी नाही.

नोकरी ठिकाण:

  • संपूर्ण भारत.

महत्वाच्या तारखा:

अर्ज करण्याचा कालावधी
तारीख
ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात 27 जून 2024
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2024

03 ऑगस्ट 2024

परीक्षेची तारीख:

परीक्षा तारीख
प्रवेशपत्र
Tier – I (CBT) ऑक्टोबर/ नोव्हेंबर 2024
Tier – II (वर्णनात्मक पेपर) माहिती नंतर कळविण्यात येईल.

महत्वाचे संकेतस्थळ:

जाहिरात
महत्वाचे संकेतस्थळ
जाहिरात इथे बघा
ऑनलाईन अर्ज इथे अर्ज करा
अधिकृत वेबसाईट इथे बघा

सूचना:

  • उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी ही विनंती.

Share SSC MTS Recruitment 2024 Advertisement

Follow us