भारतीय तटरक्षक दल मुख्यालय (HQ Indian Coast Guard) अंतर्गत विविध पदांची भरती

HQ Indian Coast Guard Recruitment 2022

HQ Indian Coast Guard Recruitment 2022Head Quarters Indian Coast Guard Invites Application From 80 Eligible Candidates For Engine Driver, Sarang Lascar, Store Keeper, Civilian Mechanical Transport Driver, Fireman, ICE Fitter (Skilled), Spray Painter, MT (Fitter) MT Mechanical, Multi Tasking Staff, Sheet Metal Worker, Electrical Fitter & Labourer Posts. Eligible Candidates Can Apply For These Posts. Last Date For Submission of Application is 20 Febaruary 2022. More Details About Head Quarters Indian Coast Guard Recruitment 2022 Given Below. HQ Indian Coast Guard Recruitment 2022, HQ Indian Coast Guard Bharti 2022 https://majhajob.in/hq-indian-coast-guard-recruitment/

एकूण रिक्त पदे:

  • 80 पदे.

पदाचे नाव व रिक्त पदे:

पदाचे नाव रिक्त पदे पदाचे नाव रिक्त पदे
इंजिन ड्राइव्हर 08 मल्टी टास्किंग स्टाफ (माळी) 03
सारंग लास्कर 03 मल्टी टास्किंग स्टाफ (शिपाई) 10
स्टोअर कीपर ग्रेड – II 04 मल्टी टास्किंग स्टाफ (डॅफ्ट्री) 03
सिव्हिलियन मेकॅनिकल ट्रान्सपोर्ट ड्राइव्हर 24 मल्टी टास्किंग स्टाफ (स्वीपर) 03
फायरमन 06 शीट मेटल वर्कर (सेमी स्किल्ड) 01
ICE फिटर (स्किल्ड) 06 इलेक्ट्रिकल फिटर (सेमी स्किल्ड) 01
स्प्रे पेंटर 01 लेबर 01
MT (फिटर)/ MT मेकॅनिकल 06

शैक्षणिक पात्रता:

  • इंजिन ड्राइव्हर: 10 वी उत्तीर्ण + इंजिन चालक म्हणून पात्रता प्रमाणपत्र किंवा समतुल्य.
  • सारंग लास्कर: 10 वी उत्तीर्ण + सारंग प्रमाणपत्र.
  • स्टोअर कीपर ग्रेड – II: 12 वी उत्तीर्ण + स्टोअर्स हाताळण्याचा एक वर्षाचा अनुभव.
  • सिव्हिलियन मेकॅनिकल ट्रान्सपोर्ट ड्राइव्हर: 10 वी उत्तीर्ण + अवजड व हलके वाहनचालक परवाना + 02 वर्षे अनुभव.
  • फायरमन: 10 वी उत्तीर्ण.
  • ICE फिटर (स्किल्ड): 10 वी उत्तीर्ण + अप्रेंटिस पूर्ण किंवा ITI (ICE फिटर) + 01 वर्ष अनुभव किंवा 04 वर्षे अनुभव.
  • स्प्रे पेंटर: 10 वी उत्तीर्ण + अप्रेंटिस पूर्ण.
  • MT (फिटर)/ MT मेकॅनिकल: 10 वी उत्तीर्ण + ऑटोमोबाईल वर्कशॉप मधील 02 वर्षे अनुभव.
  • मल्टी टास्किंग स्टाफ (माळी): 10 वी उत्तीर्ण + माळी म्हणून कोणत्याही नर्सरी मध्ये 02 वर्षांचा अनुभव.
  • मल्टी टास्किंग स्टाफ (शिपाई): 10 वी उत्तीर्ण + ऑफिस अटेंडंट म्हणून 02 वर्षांचा अनुभव.
  • मल्टी टास्किंग स्टाफ (डॅफ्ट्री): 10 वी उत्तीर्ण + ऑफिस अटेंडंट म्हणून 02 वर्षांचा अनुभव.
  • मल्टी टास्किंग स्टाफ (स्वीपर): 10 वी उत्तीर्ण + कोणत्याही फर्म मध्ये 02 वर्षे क्लीनशिपचा अनुभव.
  • शीट मेटल वर्कर (सेमी स्किल्ड): 10 वी उत्तीर्ण/ ITI + 03 वर्षे अनुभव.
  • इलेक्ट्रिकल फिटर (सेमी स्किल्ड): 10 वी उत्तीर्ण/ ITI + 03 वर्षे अनुभव.
  • लेबर: 10 वी उत्तीर्ण/ ITI + 03 वर्षे अनुभव

वयोमर्यादा:

प्रवर्ग वय
खुला पदानुसार 18 ते 25/ 27/ 30 वर्षे.
ओबीसी 03 वर्षे सूट.
मागासवर्गीय 05 वर्षे सूट.

फी:

  • फी नाही.

नोकरी ठिकाण:

  • संपूर्ण भारत.

महत्वाच्या तारखा:

अर्ज करण्याचा पत्ता
अर्ज करण्याचा कालावधी
तारीख
The Commander, Coast Guard Region (East), Near Napier Bridge, Fort St George (PO), Chennai – 600 009. अर्ज करण्याची सुरवात 22 जानेवारी 2022
अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 फेब्रुवारी 2022

महत्वाचे संकेतस्थळ:

जाहिरात
महत्वाचे संकेतस्थळ
जाहिरात व अर्ज इथे बघा
अधिकृत वेबसाईट इथे बघा

सूचना:

  • उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी ही विनंती.

Share HQ Indian Coast Guard Bharti 2022 Advertisement