भारतीय नौदल (Indian Navy INCET) अंतर्गत विविध पदांची भरती

Indian Navy INCET Recruitment 2024

Indian Navy INCET Recruitment 2024Indian Navy INCET Recruitment 2024 – Indian Navy Invites Application From 741 Eligible Candidates For Indian Navy Civilian Entrance Test 01/2024. Eligible Candidates Can Apply For These Posts. Last Date For Online Application is 02 August 2024. More of Details About Indian Navy Civilian Entrance Test 2024 Given Below.

परीक्षेचे नाव:

  • भारतीय नौदलाची नागरी प्रवेश परीक्षा-INCET-01/2024.

एकूण रिक्त पदे:

  • 741 पदे.

पदाचे नाव व रिक्त पदे:

पदाचे नाव रिक्त पदे
चार्जमन – ॲम्युनिशन वर्कशॉप 01
चार्जमन – फॅक्टरी 10
चार्जमन – मेकॅनिक 18
सायंटिफिक असिस्टंट 04
ड्राफ्ट्समन (कंस्ट्रक्शन) 02
फायरमन 444
फायर इंजिन ड्राइव्हर 58
ट्रेड्समन मेट 161
पेस्ट कंट्रोल वर्कर 18
कुक 09
मल्टी टास्किंग स्टाफ (मिनिस्ट्रियल) 16

शैक्षणिक पात्रता:

  • चार्जमन – ॲम्युनिशन वर्कशॉप: B.Sc (PCM) किंवा केमिकल विषयात इंजिनिअरिंग डिप्लोमा.
  • चार्जमन – फॅक्टरी: B.Sc (PCM) किंवा इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रॉनिक्स/ मेकॅनिकल/ कॉम्प्युटर विषयात इंजिनिअरिंग डिप्लोमा.
  • चार्जमन – मेकॅनिक: मेकॅनिकल/ इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रॉनिक्स/ प्रोडक्शन विषयात इंजिनीअरिंग डिप्लोमा + 02 वर्षे अनुभव.
  • सायंटिफिक असिस्टंट: फिजिक्स/ केमिस्ट्री/ इलेकट्रोनिक्स/ ओशोनोग्राफी विषयात पदवी + 02 वर्षे अनुभव.
  • ड्राफ्ट्समन (कंस्ट्रक्शन): 10 वी उत्तीर्ण + ITI (ड्राफ्ट्समनशिप) किंवा 03 वर्षे अप्रेंटिसशिप किंवा ITI (Shipwright/ Welder/ Platter/ Sheet Metal/ Ship Fitter) + Auto CAD.
  • फायरमन: 12 वी उत्तीर्ण + प्राथमिक किंवा मूलभूत सहायक अग्निशमन अभ्यासक्रम.
  • फायर इंजिन ड्राइव्हर: 12 वी उत्तीर्ण + अवजड वाहन चालक परवाना.
  • ट्रेड्समन मेट: 10 वी उत्तीर्ण + ITI.
  • पेस्ट कंट्रोल वर्कर: 10वी उत्तीर्ण
  • कुक: 10 वी उत्तीर्ण + 01 वर्ष अनुभव.
  • मल्टी टास्किंग स्टाफ (मिनिस्ट्रियल): 10 वी उत्तीर्ण किंवा ITI उत्तीर्ण.

वयोमर्यादा:

प्रवर्ग वय
खुला कृपया जाहिरात बघा.
ओबीसी 03 वर्षे सूट.
मागासवर्गीय 05 वर्षे सूट.

फी:

प्रवर्ग
फी
खुला/ ओबीसी 295/- रुपये.
मागासवर्गीय/ महिला/ माझी सैनिक/ PWD फी नाही.

नोकरी ठिकाण:

  • संपूर्ण भारत.

महत्वाच्या तारखा:

अर्ज करण्याचा कालावधी
तारीख
ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात 20 जुलै 2024
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 ऑगस्ट 2024

महत्वाचे संकेतस्थळ:

जाहिरात
महत्वाचे संकेतस्थळ
जाहिरात इथे बघा
ऑनलाईन अर्ज इथे अर्ज करा
अधिकृत वेबसाईट इथे बघा

सूचना:

  • उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी ही विनंती.

Share Indian Navy INCET Recruitment 2024 Advertisement