महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) मार्फत गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023

MPSC Group C Recruitment 2023

MPSC Group C Recruitment 2023Maharashtra Public Service Commission Invites Application From 587 Eligible Candidates For Maharashtra Group C Services Combined Preliminary Examination 2022. Eligible Candidates Can Apply For These Posts. Last Date For Online Application is 22 August 2022. More Details About Maharashtra Group C Services Combined Preliminary Examination 2023 Given Below. MPSC Group C Recruitment 2023, MPSC Group C Bharti 2023, Maharashtra Group C Services Combined Preliminary Examination 2023 https://majhajob.in/mpsc-group-c-recruitment/

जाहिरात क्रमांक:

  • 077/2022.

परीक्षेचे नाव:

  • महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा पूर्व परीक्षा 2022.

एकूण रिक्त पदे:

  • 228 पदे.

पदाचे नाव व रिक्त पदे:

पदाचे नाव रिक्त पदे
उद्योग निरीक्षक 06
दुय्यम निरीक्षक 09
कर सहाय्यक 481
लिपिक टंकलेखक (मराठी) 81
लिपिक टंकलेखक (इंग्रजी) 10

शैक्षणिक पात्रता:

  • उद्योग निरीक्षक: अभियांत्रिकी पदवी (स्थापत्य व समतुल्य विषयांव्यतिरिक्त) किंवा तंत्रज्ञानामधील किमान पदविका (डिप्लोमा) किंवा विज्ञान शाखेतील पदवी.
  • दुय्यम निरीक्षक: कोणत्याही शाखेतील पदवी.
  • कर सहाय्यक: कोणत्याही शाखेतील पदवी + मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
  • लिपिक टंकलेखक (मराठी): कोणत्याही शाखेतील पदवी + मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.
  • लिपिक टंकलेखक (इंग्रजी): कोणत्याही शाखेतील पदवी + इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.

दुय्यम निरीक्षक पदासाठी शारीरिक पात्रता:

पुरुष महिला
उंची 165 से.मी. 155 से.मी.
छाती 79 से.मी. फुगवुन 5 से.मी. जास्त.
वजन 50 कि.ग्रॅ.

वयोमर्यादा:

प्रवर्ग वय
खुला 18 ते 38 वर्षे.
मागासवर्गीय/ अनाथ
05 वर्षे सूट.

फी:

प्रवर्ग फी
खुला 394/- रुपये.
मागासवर्गीय/ अनाथ 294/- रुपये.

नोकरी ठिकाण:

  • संपूर्ण महाराष्ट्र.

महत्वाच्या तारखा:

अर्ज करण्याचा कालावधी तारीख
ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात 01 ऑगस्ट 2022
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 ऑगस्ट 2022

परीक्षेची तारीख:

परीक्षा तारीख
पूर्व परीक्षा 05 नोव्हेंबर 2022
मुख्य परीक्षा

महत्वाचे संकेतस्थळ:

जाहिरात महत्वाचे संकेतस्थळ
जाहिरात इथे बघा
ऑनलाईन अर्ज इथे अर्ज करा
अधिकृत वेबसाईट इथे बघा

सूचना:

  • उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी ही विनंती.

Share MPSC Group C Bharti 2023 Advertisement