भारतीय तटरक्षक दल (ICG) अंतर्गत असिस्टंट कमांडंट पदांची भरती

Indian Coast Guard Assistant Commandant Recruitment 2024

Indian Coast Guard Assistant Commandant Recruitment 2024Indian Coast Guard Assistant Commandant Recruitment 2024 – Indian Coast Guard Invites Application From 70 Eligible Candidates For Assistant Commandant Posts. Eligible Candidates Can Apply For These Posts. Last Date For Online Application is 06 March 2024. More Details About Indian Coast Guard Assistant Commandant Recruitment 2024 Given Below.

एकूण रिक्त पदे:

  • 70 पदे.

पदाचे नाव व रिक्त पदे:

पदाचे नाव ब्रांच रिक्त पदे
असिस्टंट कमांडंट (2025 बॅच) जनरल ड्यूटी (GD) 50
टेक्निकल (इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रॉनिक्स) 20

शैक्षणिक पात्रता:

  • जनरल ड्यूटी (GD): 55% गुणांसह गणित आणि भौतिकशास्त्र विषयासह 12 वी उत्तीर्ण + 60% गुणांसह पदवीधर.
  • टेक्निकल (मेकॅनिकल): 55% गुणांसह गणित आणि भौतिकशास्त्र विषयासह 12 वी उत्तीर्ण + 60% गुणांसह नेव्हल आर्किटेक्चर/ मेकॅनिकल/ मरीन/ ऑटोमोटिव्ह किंवा मेकॅट्रॉनिक्स किंवा इंडस्ट्रियल आणि प्रोडक्शन/ मेटलर्जी/ डिझाइन/ एरोनॉटिकल/ एरोस्पेस विषयात इंजिनिरिंग पदवी
  • टेक्निकल (इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रॉनिक्स): 55% गुणांसह गणित आणि भौतिकशास्त्र विषयासह 12 वी उत्तीर्ण + 60% गुणांसह इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स/ टेलिकम्युनिकेशन/ इन्स्ट्रुमेंटेशन/ इन्स्ट्रुमेंटेशन आणि कंट्रोल/ इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन/ पॉवर इंजिनिअरिंग किंवा पॉवर इलेक्ट्रॉनिक्स विषयात इंजिनिरिंग पदवी.

शारीरिक पात्रता:

उंची छाती
157 से.मी. फुगवून 5 सेमी जास्त.

वयोमर्यादा:

प्रवर्ग वय
खुला 21 ते 25 वर्षे.
ओबीसी 03 वर्षे सूट.
मागासवर्गीय 05 वर्षे सूट.

फी:

प्रवर्ग
फी
खुला/ ओबीसी 300/- रुपये.
मागासवर्गीय फी नाही.

नोकरी ठिकाण:

  • संपूर्ण भारत.

महत्वाच्या तारखा:

अर्ज करण्याचा कालावधी
तारीख
ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात 19 फेब्रुवारी 2024
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 मार्च 2024

परीक्षेची तारीख

पदाचे नाव स्टेज – I स्टेज – II स्टेज – III स्टेज – IV स्टेज – V
असिस्टंट कमांडंट एप्रिल 2024 मे 2024 जून-ऑगस्ट 2024 जून-नोव्हेंबर 2024
डिसेंबर 2024

महत्वाचे संकेतस्थळ:

जाहिरात
महत्वाचे संकेतस्थळ
जाहिरात इथे बघा
ऑनलाईन अर्ज इथे अर्ज करा
अधिकृत वेबसाईट इथे बघा

सूचना:

  • उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी ही विनंती.

Share Indian Coast Guard Assistant Commandant Bharti 2024 Advertisement