भारतीय तटरक्षक दल (ICG) अंतर्गत नाविक व यांत्रिक पदांची भरती

Indian Coast Guard Navik Recruitment 2024

Indian Coast Guard Navik Recruitment 2024Indian Coast Guard Navik Recruitment 2024 – Indian Coast Guard Invites Application From 320 Eligible Candidates For Navik & Yantrik Posts. Eligible Candidates Can Apply For These Posts. Last Date For Online Application is 03 July 2024. More Details About Indian Coast Guard Navik Recruitment 2024 Given Below. Indian Coast Guard Navik Bharti 2024

जाहिरात क्रमांक:

  • CGEPT- 01/2025.

एकूण रिक्त पदे:

  • 320 पदे.

पदाचे नाव व रिक्त पदे:

पदाचे नाव रिक्त पदे
नाविक (GD) 260
यांत्रिक (GD) 60

शैक्षणिक पात्रता:

  • नाविक: गणित आणि भौतिकशास्त्र विषयासह 12 वी उत्तीर्ण.
  • यांत्रिक: इलेक्ट्रिकल/ मेकॅनिकल/ इलेक्ट्रॉनिक्स/ टेलेकम्म्युनिकेशन (रेडिओ/ पॉवर) विषयात इंजिनिराजिंग डिप्लोमा.

शारीरिक पात्रता:

उंची छाती
157 CM फुगवून 05 CM जास्त.

शारीरिक योग्यता चाचणी:

धावणे उठक बैठक पुश अप
07 मिनिट मध्ये 1600 मीटर (1.6 कि.मी.) 20 10

वयोमर्यादा:

प्रवर्ग वय
खुला 18 ते 22 वर्षे.
ओबीसी 03 वर्षे सूट.
मागासवर्गीय 05 वर्षे सूट.

फी:

प्रवर्ग
फी
खुला/ ओबीसी 300/- रुपये.
मागासवर्गीय फी नाही.

नोकरी ठिकाण:

  • संपूर्ण भारत.

महत्वाच्या तारखा:

अर्ज करण्याचा कालावधी
तारीख
ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात 13 जून 2024
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 जुलै 2024

परीक्षेची तारीख:

पदाचे नाव स्टेज – I स्टेज – II स्टेज – III व IV
नाविक (GD) सप्टेंबर 2024 नोव्हेंबर 2024 एप्रिल 2025
यांत्रिक (GD)

महत्वाचे संकेतस्थळ:

जाहिरात
महत्वाचे संकेतस्थळ
जाहिरात इथे बघा
ऑनलाईन अर्ज इथे अर्ज करा
अधिकृत वेबसाईट इथे बघा

सूचना:

  • उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी ही विनंती.

Share Indian Coast Guard Navik Recruitment 2024 Advertisement