जिल्हा परिषद गडचिरोली (ZP Gadchiroli) अंतर्गत गट-क पदांची भरती

ZP Gadchiroli Recruitment 2023

ZP Gadchiroli Recruitment 2023Zilla Parishad Gadchiroli Invites Application From 581 Eligible Candidates For Various Group-C Posts. Eligible Candidates Can Apply For These Posts. Last Date For Online Application is 25 August 2023. More Details About Zilla Parishad Gadchiroli Recruitment 2023 Given Below. ZP Gadchiroli Bharti 2023, Zilla Parishad Gadchiroli Bharti 2023, ZP Gadchiroli Recruitment 2023 https://majhajob.in/zp-gadchiroli-recruitment/

जाहिरात क्रमांक:

  • 01/2023.

एकूण रिक्त पदे:

  • 581 पदे.

पदाचे नाव व रिक्त पदे:

पदाचे नाव रिक्त पदे पदाचे नाव रिक्त पदे
आरोग्य पर्यवेक्षक 07  प्रयोगशाळा तंत्रज्ञ 03
 आरोग्य सेवक (पुरुष) 02 रिगमन (दोरखंडवाला) 01
आरोग्य सेवक (पुरुष) (हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी) 123 लघु लेखक (उच्च श्रेणी) 01
आरोग्य सेवक (महिला) 259 लघु लेखक (निम्न श्रेणी) 01
औषध निर्माण अधिकारी 24 वरिष्ठ सहाय्यक 01
कंत्राटी ग्रामसेवक 44 वरिष्ठ सहाय्यक (लेखा) 01
 कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) 30 विस्तार अधिकारी (कृषी) 07
कनिष्ठ आरेखक 10 विस्तार अधिकारी (शिक्षण) 01
कनिष्ठ लेखाधिकारी 01 स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक 11
कनिष्ठ सहाय्यक (लिपीक) 15 पर्यवेक्षिका 10
कनिष्ठ सहाय्यक (लेखा) 01 यांत्रिकी 01
पशुधन पर्यवेक्षक 27

शैक्षणिक पात्रता:

  • आरोग्य पर्यवेक्षक: विज्ञान विषयातील पदवी + बहुउद्देशीय आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी असणारा 12 महिन्यांचा कोर्स.
  • आरोग्य सेवक (पुरुष): 10 वी उत्तीर्ण.
  • आरोग्य सेवक (पुरुष) (हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी): 10 वी उत्तीर्ण.
  • आरोग्य सेवक (महिला): सहाय्यकारी प्रसाविका आणि महाराष्ट्र परिचर्या परिषदेमध्ये नोंद.
  • औषध निर्माण अधिकारी: B.Pharm/ D.Pharm.
  • कंत्राटी ग्रामसेवक: 60% गुणांसह 12 वी उत्तीर्ण किंवा अभियांत्रिकी डिप्लोमा किंवा BWS किंवा कृषी डिप्लोमा/ पदवी.
  • कनिष्ठ अभियंता (स्थापत्य): स्थापत्य विषयातील अभियांत्रिकी पदवी/ डिप्लोमा.
  • कनिष्ठ आरेखक: 10 वी उत्तीर्ण + स्थापत्य आरेखक कोर्स.
  • कनिष्ठ लेखाधिकारी: कोणत्याही शाखेतील पदवी + 05 वर्षे अनुभव.
  • कनिष्ठ सहाय्यक (लिपिक): 10 वी उत्तीर्ण + मराठी व इंग्रजी टंकलेखन 30 श.प्र.मि.
  • कनिष्ठ सहाय्यक (लेखा): 10 वी उत्तीर्ण + मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.
  • पशुधन पर्यवेक्षक: पशुवैद्यक शास्त्रातील पदवी किंवा समतुल्य.
  • प्रयोगशाळा तंत्रज्ञ: भौतिकशास्त्र/ रसायनशास्त्र/ जीवशास्त्र/ प्राणीशास्त्र/ मायक्रोबायोलॉजी विषयातील पदवी.
  • रिगमन (दोरखंडवाला): 10 वी उत्तीर्ण + अवजड वाहन चालक परवाना + 01 वर्ष अनुभव.
  • लघुलेखक (उच्च श्रेणी): 10 वी उत्तीर्ण + इंग्रजी किंवा मराठी लघुलेखन 120 श.प्र.मि. + इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. व मराठी 30 श.प्र.मि.
  • लघु लेखक (निम्न श्रेणी): 10 वी उत्तीर्ण + इंग्रजी किंवा मराठी लघुलेखन 100 श.प्र.मि. + इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. व मराठी 30 श.प्र.मि.
  • वरिष्ठ सहाय्यक: कोणत्याही शाखेतील पदवी.
  • वरिष्ठ सहाय्यक (लेखा): B.Com + 03 वर्षे अनुभव.
  • विस्तार अधिकारी (कृषी): कृषी विषयातील पदवी किंवा समतुल्य.
  • विस्तार अधिकारी (शिक्षण): 50% गुणांसह B.A/ B.Sc/ B.Com + B.Ed + 03 वर्षे अनुभव.
  • स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक: 10 वी उत्तीर्ण + स्थापत्य विषयातील अभियांत्रिकी सहाय्यक कोर्स किंवा समतुल्य किंवा स्थापत्य विषयातील अभियांत्रिकी पदवी डिप्लोमा पदव्युत्तर पदवी.
  • पर्यवेक्षिका: समाजशास्त्र/ गृहविज्ञान/ शिक्षण/ बालविकास/ पोषण विषयातील पदवी.
  • यांत्रिकी: 10 वी उत्तीर्ण + यांत्रिकी/ विद्युत/ ऑटोमोबाईल विषयातील ITI प्रमाणपत्र.

वयोमर्यादा:

प्रवर्ग वय
खुला 18 ते 38 वर्षे.
मागासवर्गीय 05 वर्षे सूट.

फी:

प्रवर्ग
फी
खुला 1000/- रुपये.
मागासवर्गीय/ अनाथ 900/- रुपये.

नोकरी ठिकाण:

  • गडचिरोली.

महत्वाच्या तारखा:

अर्ज करण्याचा कालावधी
तारीख
ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात 05 ऑगस्ट 2023
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 ऑगस्ट 2023

महत्वाचे संकेतस्थळ:

जाहिरात
संकेतस्थळ
जाहिरात इथे बघा
ऑनलाईन अर्ज इथे अर्ज करा
अधिकृत वेबसाईट इथे बघा

सूचना:

  • उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी ही विनंती.

Share ZP Gadchiroli Bharti 2023 Advertisement