न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लिमिटेड (NIACL Recruitment) अंतर्गत अँडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर पदांची भरती

1/5

NIACL Recruitment 2024

New India Assurance Corporation Limited Invites Application From 170 Eligible Candidates For Administrative Officer Posts. Eligible Candidates Can Apply For NIACL Recruitment 2024. Last Date For Online Application is 29 Septmeber 2024. More Details About New India Assurance Corporation Limited Recruitment 2024 Given Below. NIACL Bharti 2024

जाहिरात क्रमांक:

  • CORP.HRM/AO/2024.

एकूण रिक्त पदे:

  • 170 पदे.

महाराष्ट्रातील एकूण रिक्त पदे:

  • 81 पदे.

पदाचे नाव व रिक्त पदे:

पदाचे नाव रिक्त पदे
प्रशासकीय अधिकारी (अकॉउंटस) 50
प्रशासकीय अधिकारी (जनरलिस्ट) 120

शैक्षणिक पात्रता:

  • प्रशासकीय अधिकारी (अकॉउंटस): 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी/ पदव्युत्तर पदवी.
  • प्रशासकीय अधिकारी (जनरलिस्ट): 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी/पदव्युत्तर पदवी + CA/ ICAI/ ICWAI किंवा 60% गुणांसह MBA Finance/ PGDM (Finance)/ M.Com.

वयोमर्यादा:

प्रवर्ग वय
खुला 21 ते 30 वर्षे.
ओबीसी 03 वर्षे सूट.
मागासवर्गीय 05 वर्षे सूट.

फी:

प्रवर्ग फी
खुला 850/- रुपये.
मागासवर्गीय 100/- रुपये.

नोकरी ठिकाण:

  • संपूर्ण भारत.

महत्वाच्या तारखा:

अर्ज करण्याचा कालावधी
तारीख
ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात 10 सप्टेंबर 2024
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 सप्टेंबर 2024

परीक्षेची तारीख:

परीक्षा तारीख
प्रवेशपत्र
Phase – I 13 ऑक्टोबर 2024
Phase – II 17 नोव्हेंबर 2024

महत्वाचे संकेतस्थळ:

जाहिरात
महत्वाचे संकेतस्थळ
जाहिरात इथे बघा
ऑनलाईन अर्ज इथे अर्ज करा
अधिकृत वेबसाइट इथे बघा

सूचना:

  • उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी ही विनंती.

Share NIACL Recruitment 2024 Advertisement

Follow us