आसाम राइफल्स (Assam Rifles) अंतर्गत विविध पदांची भरती

Assam Rifles Recruitment 2021

Assam Rifles Recruitment 2021 Assam Rifles Invites Application From 1230 Eligible Candidates For Technical & Tradesmen Posts. Eligible Candidates Can Apply For These Posts. Last Date For Online Application is 25 October 2021. More Details About Assam Rifles Recruitment 2021 Given Below. Assam Rifles Bharti 2021, Assam Rifles Recruitment 2021, Assam Rifles Bharti 2021 https://majhajob.in/assam-rifles-recruitment/

जाहिरात क्रमांक:

  • I.12016/Rect Branch/2021-22/656.

एकूण रिक्त पदे:

  • 1230 पदे.

महाराष्ट्र विभागातील एकूण रिक्त पदे:

  • 61 पदे.

पदाचे नाव व रिक्त पदे:

  • टेक्निशियन आणि ट्रेड्समन.
पदाचे नाव व ट्रेड  रिक्त पदे
नायब सुभेदार (ब्रिज आणि रोड) 22
हवालदार (लिपिक) 349
वारंट ऑफिसर (पर्सनल असिस्टंट) 19
रायफलमन (इलेक्ट्रिकल फिटर सिग्नल) 42
रायफलमन (लाइनमन फील्ड) 28
रायफलमन (इंजिनिअर इक्विपमेंट मेकॅनिक) 03
रायफलमन (इलेक्ट्रिशियन मेकॅनिक व्हेईकल) 24
हवालदार (इन्स्ट्रुमेंट रिपेयरर/ मेकॅनिक) 12
रायफलमन (व्हेईकल मेकॅनिक) 35
रायफलमन (अपहोलस्टर) 14
रायफलमन  (इलेक्ट्रिशियन) 43
रायफलमन (प्लंबर) 33
हवालदार (सर्व्हेअर) 10
वारंट ऑफिसर (फार्मासिस्ट) 32
हवालदार (X-Ray असिस्टंट) 28
वारंट ऑफिसर (व्हेटर्नरी फिल्ड असिस्टंट) 09
रायफल-वूमन (महिला सफाई) 09
रायफलमन (बार्बर) 68
रायफलमन (कुक) 339
रायफलमन (मसालची) 04
रायफलमन (पुरुष सफाई) 107

शैक्षणिक पात्रता:

  • नायब सुभेदार (ब्रिज आणि रोड): 10 वी उत्तीर्ण + सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा.
  • हवालदार (लिपिक): 12 वी उत्तीर्ण + संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.
  • वारंट ऑफिसर (पर्सनल असिस्टंट): 12 वी उत्तीर्ण + डिक्टेशन: 10 मिनिटे @ 80 श.प्र.मि., लिप्यंतरण: संगणकावर 50 मिनिटे (इंग्रजी), 65 मिनिटे (हिंदी).
  • रायफलमन (इलेक्ट्रिकल फिटर सिग्नल): 10 वी उत्तीर्ण.
  • रायफलमन (लाइनमन फील्ड): 10 वी उत्तीर्ण + इलेक्ट्रिशियन विषयात ITI.
  • रायफलमन (इंजिनिअर इक्विपमेंट मेकॅनिक): 10 वी उत्तीर्ण + इंजिनिअर इक्विपमेंट मेकॅनिक विषयात ITI.
  • रायफलमन (इलेक्ट्रिशियन मेकॅनिक व्हेईकल): 10 वी उत्तीर्ण + मोटर मेकॅनिक विषयात ITI.
  • हवालदार (इन्स्ट्रुमेंट रिपेयरर/ मेकॅनिक): 12 वी उत्तीर्ण + इन्स्ट्रुमेंटेशन विषयात ITI.
  • रायफलमन (व्हेईकल मेकॅनिक): 10 वी उत्तीर्ण + व्हेईकल मेकॅनिक विषयात ITI/ डिप्लोमा.
  • रायफलमन (अपहोलस्टर): 10 वी उत्तीर्ण + अपहोलस्टर विषयात ITI.
  • रायफलमन  (इलेक्ट्रिशियन): 10 वी उत्तीर्ण + इलेक्ट्रिशियन विषयात ITI.
  • रायफलमन (प्लंबर): 10 वी उत्तीर्ण + प्लंबर विषयात ITI.
  • हवालदार (सर्व्हेअर): 10 वी उत्तीर्ण + सर्व्हेअर विषयात ITI.
  • वारंट ऑफिसर (फार्मासिस्ट): 12 वी उत्तीर्ण + B.Pharm/ D.Pharm.
  • हवालदार (X-Ray असिस्टंट): 12 वी उत्तीर्ण + रेडिओलॉजी डिप्लोमा.
  • वारंट ऑफिसर (व्हेटर्नरी फिल्ड असिस्टंट): 12 वी उत्तीर्ण + व्हेटर्नरी सायन्स डिप्लोमा.
  • रायफल-वूमन (महिला सफाई): 10 वी उत्तीर्ण.
  • रायफलमन (बार्बर): 10 वी उत्तीर्ण.
  • रायफलमन (कुक): 10 वी उत्तीर्ण.
  • रायफलमन (मसालची): 10 वी उत्तीर्ण.
  • रायफलमन (पुरुष सफाई): 10 वी उत्तीर्ण.

शारीरिक पात्रता:

पुरुष महिला
उंची 170 से.मी. 157 से.मी.
छाती 80 से.मी. फुगवुन 5 से.मी. जास्त.

वयोमर्यादा:

प्रवर्ग वय
खुला पदानुसार 18 ते 23, 25 व 28 वर्षे.
ओबीसी 03 वर्षे सूट.
मागासवर्गीय 05 वर्षे सूट.

फी:

प्रवर्ग फी
खुला पदानुसार 100 व 200/- रुपये.
मागासवर्गीय/ महिला/ माझी सैनिक फी नाही.

नोकरी ठिकाण:

  • संपूर्ण भारत..

महत्वाच्या तारखा:

अर्ज करण्याचा कालावधी तारीख
ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात 11 सप्टेंबर 2021
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 ऑक्टोबर 2021

महत्वाचे संकेतस्थळ:

जाहिरात महत्वाचे संकेतस्थळ
जाहिरात इथे बघा
ऑनलाईन अर्ज इथे अर्ज करा
अधिकृत वेबसाईट इथे बघा

सूचना:

  • उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी ही विनंती.

Share Assam Rifles Bharti 2021 Advertisement