केंद्रीय लोकसेवा आयोग मार्फत (UPSC IFS) भारतीय वन सेवा पूर्व परिक्षा 2024

UPSC IFS Recruitment 2024

UPSC IFS Recruitment 2024Union Public Service Commission Invites Application Form 150 Eligible Candidates For Indian Forest Service Preliminary Examination 2024. Eligible Candidates Can Apply For These Posts. Last Date For Online Application is 05 March 2024. More Details About Union Public Service Commission Indian Forest Service Recruitment 2024 Given Below.

जाहिरात क्रमांक:

  • 06/2024-IFoS.

एकूण रिक्त पदे:

  • 150 पदे.

परीक्षेचे नाव:

  • भारतीय वन सेवा पूर्व परिक्षा (IFS) 2024.

शैक्षणिक पात्रता:

  • पशुसंवर्धन व पशुवैद्यकीय विज्ञान/ वनस्पति विज्ञान/ रसायनशास्त्र/ भूगोल/ गणित, भौतिकशास्त्र/ सांख्यिकी/ कृषी/ प्राणीशास्त्र किंवा फॉरेस्ट्री पदवी किंवा इंजिनिअरिंग पदवी.

वयोमर्यादा:

प्रवर्ग वय
खुला 21 ते 32 वर्षे.
ओबीसी 03 वर्षे सूट.
मागासवर्गीय 05 वर्षे सूट.

फी:

प्रवर्ग
फी
खुला/ ओबीसी 100/- रुपये.
मागासवर्गीय/ महिला/ PwBD फी नाही.

नोकरी ठिकाण:

  • संपूर्ण भारत.

महत्वाच्या तारखा:

अर्ज करण्याचा कालावधी
तारीख
ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात 15 फेब्रुवारी 2024
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 मार्च 2024

परीक्षेची तारीख:

परीक्षा तारीख
पूर्व परीक्षा 26 मे 2024
मुख्य परीक्षा नोव्हेंबर 2024

महत्वाचे संकेतस्थळ:

जाहिरात
महत्वाचे संकेतस्थळ
जाहिरात इथे बघा
ऑनलाईन अर्ज इथे अर्ज करा
अधिकृत वेबसाईट इथे बघा

सूचना:

  • उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी ही विनंती.

Share UPSC IFS Recruitment 2024 Advertisement