भारतीय रेल्वेत (RRB RPF) विविध पदांची भरती

RRB RPF Recruitment 2024

RRB RPF Recruitment 2024RRB RPF Recruitment 2024 – Railway Recruitment Board Invites Application Form 4660 Eligible Candidates For Sub-Inspector & Constable Posts. Eligible Candidates Can Apply For These Posts. Last Date For Online Application is 14 May 2024. More Details About Railway Recruitment Board RPF Recruitment 2024 Given Below. RRB RPF Bharti 2024

जाहिरात क्रमांक:

  • CEN RPF 01/2024.
  • CEN RPF 02/2024.

एकूण रिक्त पदे:

  • 4660 पदे.

पदाचे नाव व रिक्त पदे:

पदाचे नाव रिक्त पदे
सब इंस्पेक्टर 452
कॉन्स्टेबल 4208

शैक्षणिक पात्रता:

  • सब इंस्पेक्टर: कोणत्याही शाखेतील पदवी.
  • कॉन्स्टेबल: 10 वी उत्तीर्ण.

वयोमर्यादा:

प्रवर्ग वय
खुला 28 वर्षे.
ओबीसी 03 वर्षे सूट.
मागासवर्गीय 05 वर्षे सूट.

फी:

प्रवर्ग
फी
खुला 500/- रुपये.
मागासवर्गीय/ माझी सैनिक/ महिला/ EBC 250/- रुपये.

नोकरी ठिकाण:

  • संपूर्ण भारत.

महत्वाच्या तारखा:

अर्ज करण्याचा कालावधी
तारीख
ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात 15 एप्रिल 2024
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 मे 2024

महत्वाचे संकेतस्थळ:

जाहिरात
महत्वाचे संकेतस्थळ
जाहिरात इथे बघा
ऑनलाईन अर्ज इथे अर्ज करा
अधिकृत वेबसाईट इथे बघा

सूचना:

  • उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी ही विनंती.

Share RRB RPF Recruitment 2024 Advertisement