महिला व बाल विकास विभाग, महाराष्ट्र (Mahila Bal Vikas Vibhag) अंतर्गत विविध पदांची भरती

Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2024

Women and Child Development Maharashtra Invites Application From 236 Eligible Candidates For Senior Clerk/ Statistical Assistant, Defense Officer, Senior Care Bearer, Junior Care Bearer & Cook Posts. Eligible Candidates Can Apply For These Posts. Last Date For Online Application is 03 November 2024. More Details About Women and Child Development Maharashtra Recruitment 2024 Given Below. Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2024

जाहिरात क्रमांक:

  • 01/2024.

एकूण रिक्त पदे:

  • 236 पदे.

पदाचे नाव व रिक्त पदे:

पदाचे नाव पदाचे नाव
संरक्षण अधिकारी 02
परिविक्षा अधिकारी 72
लघुलेखक (उच्च श्रेणी) 01
लघुलेखक (निम्न श्रेणी) 02
वरिष्ठ लिपिक/ सांख्यिकी सहायक 56
संरक्षण अधिकारी (कनिष्ठ) 57
वरिष्ठ काळजी वाहक 04
कनिष्ठ काळजी वाहक 36
स्वयंपाकी 06

शैक्षणिक पात्रता:

  • संरक्षण अधिकारी: समाजकार्य विषयातील पदव्युत्तर पदवी + 03 वर्षे अनुभव.
  • परिविक्षा अधिकारी: कोणत्याही शाखेतील पदवी.
  • लघुलेखक (उच्च श्रेणी): 10 वी उत्तीर्ण + लघुलेखन 120 श.प्र.मि. + इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. व मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. प्रमाणपत्र.
  • लघुलेखक (निम्न श्रेणी): 10 वी उत्तीर्ण + लघुलेखन 100 श.प्र.मि. + इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. व मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. प्रमाणपत्र.
  • वरिष्ठ लिपिक/ सांख्यिकी सहायक: कोणत्याही शाखेतील पदवी.
  • संरक्षण अधिकारी (कनिष्ठ): कोणत्याही शाखेतील पदवी.
  • वरिष्ठ काळजी वाहक: 10 वी उत्तीर्ण उंची 163 सेंटीमीटर, छाती न फुगवता 79 सेमी.
  • कनिष्ठ काळजी वाहक: 10 वी उत्तीर्ण उंची 5 फूट 4 इंच,  छाती न फुगवता 31 इंच.
  • स्वयंपाकी: 10 वी उत्तीर्ण.

वयोमर्यादा:

प्रवर्ग वय
खुला 18 ते 38 वर्षे.
मागासवर्गीय 05 वर्षे सूट.

फी:

प्रवर्ग फी
खुला 1000/- रुपये.
मागासवर्गीय 900/- रुपये.

नोकरी ठिकाण:

  • संपूर्ण महाराष्ट्र.

महत्वाच्या तारखा:

अर्ज करण्याचा कालावधी
तारीख
ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात 14 ऑक्टोबर 2024
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 नोव्हेंबर 2024

महत्वाचे संकेतस्थळ:

जाहिरात
महत्वाचे संकेतस्थळ
जाहिरात इथे बघा
ऑनलाईन अर्ज इथे अर्ज करा
अधिकृत वेबसाइट इथे बघा

सूचना:

  • उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी ही विनंती.

Share Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2024 Advertisement

Follow us