बँक ऑफ महाराष्ट्र (Bank of Maharashtra Recruitment) अंतर्गत क्रेडिट ऑफिसर पदांची भरती

Bank of Maharashtra Recruitment 2025

Bank of Maharashtra Recruitment Bank of Maharashtra Invites Application From 100 Eligible Candidates For Credit Officer Posts. Eligible Candidates Can Apply For Bank of Maharashtra Recruitment 2025. Last Date For Online Application is 06 November 2023. More Details About Bank of Maharashtra Recruitment 2023 Given Below.

जाहिरात क्रमांक:

  • AX1/ST/RP/Credit Officers in Scale II & Ill /Notification/2023-24.

एकूण रिक्त पदे:

  • 100 पदे.

पदाचे नाव व रिक्त पदे:

पदाचे नाव रिक्त पदे
क्रेडिट ऑफिसर स्केल – II 50
क्रेडिट ऑफिसर स्केल – III 50

शैक्षणिक पात्रता:

  • क्रेडिट ऑफिसर स्केल – II: 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी + बँकिंग/ फायनान्स/ बँकिंग आणि फायनान्स/ मार्केटिंग/ फॉरेक्स/ क्रेडिट विषयात MBA किंवा PGDBA/ PGDBM/ CA/ CFA/ ICWA + 03 वर्षे अनुभव.
  • क्रेडिट ऑफिसर स्केल – III: 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी + बँकिंग/ फायनान्स/ बँकिंग आणि फायनान्स/ मार्केटिंग/ फॉरेक्स/ क्रेडिट विषयात MBA किंवा PGDBA/ PGDBM/ CA/ CFA/ ICWA + 05 वर्षे अनुभव.

वयोमर्यादा:

प्रवर्ग वय
खुला कृपया जाहिरात बघा.
ओबीसी 03 वर्षे सूट.
मागासवर्गीय 05 वर्षे सूट.

फी:

प्रवर्ग
फी
खुला/ ओबीसी/ EWS 1180/- रुपये.
मागासवर्गीय 118/- रुपये.

नोकरी ठिकाण:

  • संपूर्ण भारत.

महत्वाच्या तारखा:

अर्ज करण्याचा कालावधी
तारीख
ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात 23 ऑक्टोबर 2023
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 नोव्हेंबर 2023

महत्वाचे संकेतस्थळ:

जाहिरात
महत्वाचे संकेतस्थळ
जाहिरात इथे बघा
ऑनलाईन अर्ज इथे अर्ज करा
अधिकृत वेबसाईट इथे बघा

सूचना:

  • उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी ही विनंती.

Share Bank of Maharashtra Recruitment 2025 Advertisement

Follow us on Social Media