छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका (Aurangabad Municipal Corporation Recruitment) अंतर्गत विविध पदांची भरती

Chhatrapati Sambhajinagar Mahanagarpalika Bharti 2026

Chhatrapati Sambhajinagar Mahanagarpalika BhartiChhatrapati Sambhajinagar Mahanagarpalika Bharti 2026, Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation Invites Application From 222 Eligible Candidates For Junior Engineer, Deputy Fire Station Officer, Assistant Security Officer, Civil Engineering/ Unauthorized Construction and Encroachment Inspector, Sanitary Inspector, Livestock Supervisor, Driver Operator, Garden Assistant/ Agriculture Assistant Tracer, Firefighters & Cashier Posts. Eligible Candidates Can Apply For These Posts. Last Date For Online Application is 18 March 2026. More Details About Chhatrapati Sambhajinagar Mahanagarpalika Recruitment 2026 Given Below.

जाहिरात क्रमांक:

  • मनपा/आस्था-1/2026/187.

एकूण रिक्त पदे:

  • 222 पदे.

पदाचे नाव व रिक्त पदे:

पदाचे नाव रिक्त पदे
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) 32
उपअग्निशमन केंद्र अधिकारी 04
सहाय्यक सुरक्षा अधिकारी 01
स्थापत्य अभियांत्रिकी / अनधिकृत बांधकाम व अतिक्रमण निरीक्षक 24
स्वच्छता निरीक्षक 12
पशुधन पर्यवेक्षक 07
चालक-यंत्रचालक (Driver Operator) 15
उद्यान सहाय्यक / कृषी सहाय्यक 06
अनुलेखक (ट्रेसर) 09
अग्निशामक 100
रोखपाल 12

शैक्षणिक पात्रता:

  • कनिष्ठ अभियंता (स्थापत्य): स्थापत्य विषयात अभियांत्रिकी पदवी.
  • उपअग्निशमन केंद्र अधिकारी: स्टेशन ऑफिसर & इन्स्ट्रक्टर किंवा उप स्थानक अधिकारी व अग्निप्रतिबंधक अधिकारी कोर्स किंवा डिव्हिजनल फायर ऑफिसर किंवा B.E. (Fire).
  • सहाय्यक सुरक्षा अधिकारी: कोणत्याही शाखेतील पदवी + लष्कर, निमलष्करी दलातील समकक्ष पद अथवा पोलीस दलातील सहाय्यक पोलीस उप निरीक्षक अथवा समकक्ष पदावरील किमान 03 वर्षांचा अनुभव आवश्यक.
  • स्थापत्य अभियांत्रिकी / अनधिकृत बांधकाम व अतिक्रमण निरीक्षक: स्थापत्य अभियांत्रिकी डिप्लोमा किंवा शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकाचा पाठ्यक्रम उत्तीर्ण. मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.
  • स्वच्छता निरीक्षक: मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी + स्वच्छता निरीक्षक पदविका उत्तीर्ण.
  • पशुधन पर्यवेक्षक: 12 वी उत्तीर्ण + पशुसंवर्धन डिप्लोमा + 02 वर्षे अनुभव.
  • चालक-यंत्रचालक (Driver Operator): 10 वी उत्तीर्ण + अग्निशमन प्रशिक्षण कोर्स + जड वाहन चालक परवाना + 03 वर्षे अनुभव.
  • उद्यान सहाय्यक / कृषी सहाय्यक: B.Sc (हॉर्टिकल्चर्स) ॲग्रीकल्चर/ बॉटनी/ फॉरेस्ट्री पदवी/ मान्यताप्राप्त विद्यापीठाची वनस्पती शास्त्रातील पदवी + 03 वर्षे अनुभव.
  • अनुलेखक (ट्रेसर): 10 वी उत्तीर्ण + ITI (Tracer/ Draftsman).
  • अग्निशामक: 10 वी उत्तीर्ण + अग्निशमन प्रशिक्षण कोर्स
  • रोखपाल: B.Com + संगणकावर मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.

वयोमर्यादा:

प्रवर्ग वय
खुला कृपया जाहिरात बघा.
मागासवर्गीय/ अनाथ/ आ.दु.घ.
05 वर्षे सूट.

फी:

प्रवर्ग
फी
खुला 1000/- रुपये.
मागासवर्गीय 900/- रुपये.

नोकरी ठिकाण:

  • छत्रपती संभाजीनगर.

महत्वाच्या तारखा:

अर्ज करण्याचा कालावधी
तारीख
ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात 17 फेब्रुवारी 2026
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 मार्च 2026

महत्वाचे संकेतस्थळ:

जाहिरात
संकेतस्थळ
जाहिरात इथे बघा
ऑनलाईन अर्ज इथे अर्ज करा
अधिकृत वेबसाईट इथे बघा

सूचना:

  • उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी ही विनंती.

Share Chhatrapati Sambhajinagar Mahanagarpalika Bharti 2026 Advertisement

Follow us on Social Media