धुळे जिल्हा न्यायालय (Dhule District Court Bharti) अंतर्गत विविध पदांची भरती

Dhule District Court Bharti 2025

Dhule District Court Bharti Dhule District Court Invites Application From 70 Eligible Candidates For Stenographer, Junior Clerk & Peon/ Hamal Posts. Eligible Candidates Can Apply For Dhule District Court Bharti 2025. Last Date For Online Application is 18 December 2024. More Details About Dhule District Court Recruitment 2024 Given Below.

एकूण रिक्त पदे:

  •  70 पदे.

पदाचे नाव व रिक्त पदे:

पदाचे नाव रिक्त पदे
स्टेनोग्राफर 06
ज्युनिअर क्लर्क 47
शिपाई/ हमाल 17

शैक्षणिक पात्रता:

  • स्टेनोग्राफर: कोणत्याही शाखेतील पदवी + इंग्रजी लघुलेखन 100 श.प्र.मि. व मराठी लघुलेखन 80 श.प्र.मि. + इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. व मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. + MS-CIT किंवा समतुल्य.
  • ज्युनिअर क्लर्क: कोणत्याही शाखेतील पदवी + इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. व मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.
  • + MS-CIT किंवा समतुल्य.
  • शिपाई/ हमाल: 07 वी उत्तीर्ण.

वयोमर्यादा:

प्रवर्ग वय
खुला 18 ते 38 वर्षे.
मागासवर्गीय 05 वर्षे सूट.

फी:

प्रवर्ग
फी
खुला 1000/- रुपये.
मागासवर्गीय 900/- रुपये.

नोकरी ठिकाण:

  • धुळे.

महत्वाच्या तारखा:

अर्ज करण्याचा कालावधी
तारीख
ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात 04 डिसेंबर 2023
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 डिसेंबर 2023

महत्वाचे संकेतस्थळ:

जाहिरात
महत्वाचे संकेतस्थळ
जाहिरात इथे बघा
ऑनलाईन अर्ज इथे अर्ज करा
अधिकृत वेबसाईट इथे बघा

सूचना:

  • उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी ही विनंती.

Share Dhule District Court Bharti 2025 Advertisement

Follow us on Social Media