केंद्रीय राखीव पोलिस दल (CRPF) अंतर्गत विविध पदांची भरती

CRPF Recruitment 2023

CRPF Recruitment 2023Central Reserve Police Force Invites Application From 212 Eligible Candidates For Sub-Inspector & Assistant Sub-Inspector Posts. Eligible Candidates Can Apply For These Posts. Last Date For Online Application is 21 May 2023. More Details About Central Reserve Police Force Recruitment 2023 Given Below. CRPF Recruitment 2023, CRPF Bharti 2023, Central Reserve Police Force Recruitment 2023, Central Reserve Police Force Bharti 2023 https://majhajob.in/crpf-recruitment/

एकूण रिक्त पदे:

  • 212 पदे.

पदाचे नाव व रिक्त पदे:

पदाचे नाव रिक्त पदे
सब इन्स्पेक्टर (रेडिओ ऑपरेटर) 19
सब इन्स्पेक्टर (क्रिप्टो) 07
सब इन्स्पेक्टर (टेक्निकल) 05
सब इन्स्पेक्टर (सिव्हिल) 20
असिस्टंट सब इन्स्पेक्टर (टेक्निकल) 146
असिस्टंट सब इन्स्पेक्टर (ड्राफ्ट्समन) 15

शैक्षणिक पात्रता:

  • सब इन्स्पेक्टर (रेडिओ ऑपरेटर): मॅथमॅटिकस/ फिजिक्स विषयासह पदवी किंवा कॉम्प्युटर सायन्स विषयासह पदवी.
  • सब इन्स्पेक्टर (क्रिप्टो): मॅथमॅटिकस/ फिजिक्स विषयासह पदवी.
  • सब इन्स्पेक्टर (टेक्निकल): इलेक्ट्रॉनिक्स किंवा टेली-कम्म्युनिकेशन किंवा कॉम्प्युटर सायन्स विषयात इंजिनीअरिंग पदवी.
  • सब इन्स्पेक्टर (सिव्हिल): सिव्हिल विषयात इंजिनीअरिंग डिप्लोमा.
  • असिस्टंट सब इन्स्पेक्टर (टेक्निकल): 10 वी पास + रेडिओ इंजिनीअरिंग/ इलेक्ट्रॉनिक्स/ कॉम्प्युटर विषयात डिप्लोमा किंवा फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथेमॅटिकस विषयासह पदवी.
  • असिस्टंट सब इन्स्पेक्टर (ड्राफ्ट्समन): 10 वी पास + ड्राफ्ट्समन विषयात डिप्लोमा.

शारीरिक पात्रता:

प्रवर्ग उंची 
छाती
पुरुष  महिला पुरुष
खुला 170 सें.मी. 157 सें.मी. 80 सें.मी. व फुगवून 5 सें.मी. जास्त
मागासवर्गीय 162.5 सें.मी. 150 सें.मी. 76 सें.मी. व फुगवून 5 सें.मी. जास्त

वयोमर्यादा:

प्रवर्ग वय
खुला कृपया जाहिरात बघा.
ओबीसी 03 वर्षे सूट.
मागासवर्गीय 05 वर्षे सूट.

फी:

प्रवर्ग
फी
खुला/ ओबीसी/ EWS 200/- रुपये.
मागासवर्गीय/ महिला फी नाही.

नोकरी ठिकाण:

  • संपूर्ण भारत.

महत्वाच्या तारखा:

अर्ज करण्याचा कालावधी
तारीख
ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात 01 मे 2023
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 मे 2023

महत्वाचे संकेतस्थळ:

जाहिरात
महत्वाचे संकेतस्थळ
जाहिरात इथे बघा
ऑनलाईन अर्ज इथे अर्ज करा
अधिकृत वेबसाईट इथे बघा

सूचना:

  • उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी ही विनंती.

Share CRPF Bharti 2023 Advertisement