DRDO Scholarship Scheme 2023
एकूण रिक्त पदे:
- 30 पदे.
पदाचे नाव व रिक्त पदे:
- महिलांकरिता शिष्यवृत्ती योजना.
विषय | लेवल | रिक्त पदे |
---|---|---|
एरोस्पेस/ एयरोनॉटिकल/ स्पेस आणि रॉकेट्री/ एव्हिओनिक्स/ एअरक्राफ्ट इंजिनियरिंग. | अंडर ग्रेजुएट | 20 |
एरोस्पेस/ एयरोनॉटिकल/ स्पेस आणि रॉकेट्री/ एव्हिओनिक्स/ एअरक्राफ्ट इंजिनियरिंग. | पदव्युत्तर पदवी | 10 |
शैक्षणिक पात्रता:
- अंडर ग्रेजुएट: 2020-21 च्या शैक्षणिक वर्षात B.E/ B.Tech/ B.Sc मध्ये संबंधित विषयातील इंजिनीअरिंग पदवी च्या पहिल्या वर्षात प्रवेश मिळालेला असला पाहिजे + JEE.
- पदव्युत्तर पदवी: 2020-21 च्या शैक्षणिक वर्षात 60% गुणांसह M.E/ M.Tech/ M.Sc मध्ये संबंधित विषयातील इंजिनीअरिंग पदव्युत्तर पदवी च्या पहिल्या वर्षात प्रवेश मिळालेला असला पाहिजे + GATE.
फी:
- फी नाही.
महत्वाच्या तारखा:
अर्ज करण्याचा कालावधी |
तारीख |
---|---|
ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात | 19 जुलै 2020 |
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख | 15 नोव्हेंबर 2020 |
महत्वाचे संकेतस्थळ:
जाहिरात |
महत्वाचे संकेतस्थळ |
---|---|
जाहिरात | इथे बघा |
ऑनलाईन अर्ज | इथे अर्ज करा |
सूचना:
- उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी ही विनंती.