कल्याण डोंबिवली महानगरपालिका (KDMC Bharti) अंतर्गत विविध पदांची भरती

KDMC Bharti 2025

KDMC Bharti KDMC Bharti 2025, Kalyan Dombivali Municipal Corporation Invites Application From 490 Eligible Candidates For Various Posts. Eligible Candidates Can Apply For These Posts. Last Date For Online Application is 03 July 2025. More Details About Kalyan Dombivali Mahanagarpalika Bharti 2025 Given Below. KDMC Bharti 2025

एकूण रिक्त पदे:

  • 490 पदे.

पदाचे नाव व रिक्त पदे:

पदाचे नाव रिक्त पदे पदाचे नाव रिक्त पदे
फिजिओथेरपिस्ट 02 कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) 08
औषधनिर्माता 14 चालक-यंत्रचालक (ड्रायव्हर कम ऑपरेटर 12
कुष्ठरोग तंत्रज्ञ 03 अग्निशामक (फायरमन) 138
स्टाफ नर्स 78 कनिष्ठ विधी अधिकारी 02
क्ष-किरण तंत्रज्ञ 06 क्रीडा पर्यवेक्षक 01
हेल्थ व्हिजीटर ॲण्ड लेप्रसी टेक्निशियन 01 उद्यान अधिक्षक 02
मानस उपचार समुपदेशक 02 उद्यान निरीक्षक 11
प्रयोगशाळा तंत्रज्ञ 01 लिपिक-टंकलेखक 116
लेखापाल/ वरिष्ठ लेखा परिक्षक 06 लेखा लिपिक 16
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) 58 आया (फिमेल अटेंडेंट) 02
कनिष्ठ अभियंता (विद्युत) 12

शैक्षणिक पात्रता:

  • फिजिओथेरपिस्ट: MPTH (फिजिओथेरपी अ‍ॅण्ड रिहॅबिलीटेशन) + 02 वर्षे अनुभव.
  • औषधनिर्माता: B.Pharm + 02 वर्षे अनुभव.
  • कुष्ठरोग तंत्रज्ञ: 12 वी उत्तीर्ण + पॅरामेडिकल लेप्रसी टेक्निशियन कोर्स + 02 वर्षे अनुभव.
  • स्टाफ नर्स: B.Sc (Nursing) किंवा 12 वी उत्तीर्ण+ GNM + 02 वर्षे अनुभव.
  • क्ष-किरण तंत्रज्ञ: B.Sc (Physics) + रेडिओग्राफी डिप्लोमा + 02 वर्षे अनुभव.
  • हेल्थ व्हिजीटर ॲण्ड लेप्रसी टेक्निशियन: 10 वी उत्तीर्ण + कुष्ठरोग तंत्रज्ञ कोर्स.
  • मानस उपचार समुपदेशक: क्लिनिकल सायकॉलॉजि/ कोन्सेलिंग सायकॉलॉजि विषयात MA + 02 वर्षे अनुभव.
  • प्रयोगशाळा तंत्रज्ञ: फिजिक्स/ केमिस्ट्री/ बायोलॉजि/ झूलॉजि/ मायक्रोबायॉलॉजि विषयात + B.Sc + DMLT + 02 वर्षे अनुभव.
  • लेखापाल/ वरिष्ठ लेखा परिक्षक: B.Com + 03 वर्षे अनुभव.
  • कनिष्ठ अभियंता (स्थापत्य): स्थापत्य (Civil) विषयात अभियांत्रिकी पदवी.
  • कनिष्ठ अभियंता (विद्युत): विद्युत (Electrcial) विषयात अभियांत्रिकी पदवी.
  • कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी): यांत्रिकी (Mechanical) विषयात अभियांत्रिकी पदवी.
  • चालक-यंत्रचालक (ड्रायव्हर कम ऑपरेटर: 10 वी उत्तीर्ण + 06 महिन्यांचा अग्निशमन कोर्स + 03 वर्षे अनुभवासह जड वाहनचालक परवाना.
  • अग्निशामक (फायरमन): 10 वी उत्तीर्ण + 06 महिन्यांचा अग्निशमन कोर्स.
  • कनिष्ठ विधी अधिकारी: विधी पदवी + 03 वर्षे अनुभव.
  • क्रीडा पर्यवेक्षक: कोणत्याही शाखेतील पदवी + B.PEd + SAI कडील डिप्लोमा + 03 वर्षे अनुभव.
  • उद्यान अधिक्षक: B.Sc. (Horticulture) किंवा कृषी/ बॉटनी/ फॉरेस्ट्री/ वनस्पती शास्त्रातील पदवी + 03 वर्षे अनुभव.
  • उद्यान निरीक्षक: B.Sc. (Horticulture) किंवा कृषी/ बॉटनी/ फॉरेस्ट्री/ वनस्पती शास्त्रातील पदवी.
  • लिपिक-टंकलेखक: कोणत्याही शाखेतील पदवी + संगणकावर मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी 40 श.प्र.मि.
  • लेखा लिपिक: B.Com + संगणकावर मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी 40 श.प्र.मि.
  • आया (फिमेल अटेंडेंट): 10 वी उत्तीर्ण + शासकीय/निमशासकीय/स्थानिक स्वराज्य संस्था/मान्यवर ट्रस्ट किमान 50 बेड असलेल्या खाजगी रुग्णालयातील संबंधित कामाचा किमान 02 वर्षाचा अनुभव आवश्यक.

वयोमर्यादा.

प्रवर्ग वय
खुला 18 ते 38 वर्षे.
मागासवर्गीय 05 वर्षे सूट.

फी:

प्रवर्ग
फी
खुला 1000/- रुपये.
मागासवर्गीय 900/- रुपये.

नोकरी ठिकाण:

  • कल्याण डोंबिवली.

महत्वाच्या तारखा:

अर्ज करण्याचा कालावधी
तारीख
ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात 10 जून 2025
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 जुलै 2025

महत्वाचे संकेतस्थळ:

जाहिरात
महत्वाचे संकेतस्थळ
जाहिरात इथे बघा
ऑनलाईन अर्ज इथे अर्ज करा
अधिकृत वेबसाईट इथे बघा

सूचना:

  • उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी ही विनंती.

Share KDMC Bharti 2025 Advertisement

Follow us on Social Media