कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड (KRCL) अंतर्गत अप्रेंटिस पदांची भरती

Konkan Railway Recruitment 2023

Konkan Railway Recruitment 2023Konkan Railway Corporation Limited Invites Application From 190 Eligible Candidates For Apprentice Posts. Eligible Candidates Can Apply For These Posts. Last Date For Online Application is 10 December 2023. More Details About Konkan Railway Recruitment 2023 Given Below. KRCL Bharti 2023, KRCL Recruitment 2023, Konkan Railway Recruitment 2023, Konkan Railway Bharti 2023, KRCL Bharti 2023, KRCL Recruitment 2023, Konkan Railway Bharti 2023 https://majhajob.in/konkan-railway-recruitment/

जाहिरात क्रमांक:

  • CO/APPR/2023/01.

एकूण रिक्त पदे:

  • 190 पदे.

पदाचे नाव व रिक्त पदे:

पदाचे नाव शाखा/ विषय रिक्त पदे
पदवीधर अप्रेंटिस 
सिव्हिल 30
इलेक्ट्रिकल 20
इलेक्ट्रॉनिक्स 10
मेकॅनिकल 20
जनरल स्ट्रीम पदवीधर अप्रेंटिस
30
टेक्निशियन (डिप्लोमा) अप्रेंटिस
सिव्हिल 30
इलेक्ट्रिकल 20
इलेक्ट्रॉनिक्स 10
मेकॅनिकल 20

शैक्षणिक पात्रता:

  • पदवीधर अप्रेंटिस: संबंधित विषयात इंजिनीअरिंग पदवी.
  • जनरल स्ट्रीम पदवीधर अप्रेंटिस: B.A/ B.Com/ B.Sc/ BBA /BMS/पत्रकारिता आणि जनसंवाद/ व्यवसाय अभ्यास पदवी.
  • टेक्निशियन (डिप्लोमा) अप्रेंटिस: संबंधित विषयात इंजिनीअरिंग डिप्लोमा.

वयोमर्यादा:

प्रवर्ग वय
खुला 18 ते 25 वर्षे.
ओबीसी 03 वर्षे सूट.
मागासवर्गीय 05 वर्षे सूट.

फी:

प्रवर्ग
फी
खुला/ ओबीसी 100/- रुपये.
मागासवर्गीय/ महिला/ EWS/ PH फी नाही.

नोकरी ठिकाण:

  • महाराष्ट्र गोवा आणि कर्नाटक.

महत्वाच्या तारखा:

अर्ज करण्याचा कालावधी
तारीख
ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात 15 नोव्हेंबर 2023
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 डिसेंबर 2023

महत्वाचे संकेतस्थळ:

जाहिरात
महत्वाचे संकेतस्थळ
जाहिरात इथे बघा
ऑनलाईन अर्ज इथे अर्ज करा
अधिकृत वेबसाईट इथे बघा

सूचना:

  • उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी ही विनंती.

Share Konkan Railway Bharti 2023 Advertisement