एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प (Mahatribal) अंतर्गत विविध पदांची भरती

3.2/5

Mahatribal Bharti 2024

Maharashtra Tribal Development Department Invites Application From 633 Eligible Candidates For Various Group B & C Posts. Eligible Candidates Can Apply For These Posts. Last Date For Online Application is 02 November 2024. More Details About Mahatribal Recruitment 2024 Given Below. Mahatribal Bharti 2024

एकूण रिक्त पदे:

  • 633 पदे.

पदाचे नाव व रिक्त पदे:

पदाचे नाव रिक्त पदे पदाचे नाव रिक्त पदे
वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक 18 अधीक्षक (स्त्री) 55
संशोधन सहाय्यक 19 ग्रंथपाल 48
उपलेखापाल/ मुख्य लिपिक 41 सहाय्यक ग्रंथपाल 01
आदिवासी विकास निरीक्षक 01 प्रयोगशाळा सहाय्यक 30
वरिष्ठ लिपिक/ सांख्यिकी सहाय्यक 205 कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी 45
लघुटंकलेखक 10 कॅमेरामन कम प्रोजेक्ट ऑपरेटर 01
गृहपाल (पुरुष) 62 उच्च श्रेणी लघुलेखक 03
गृहपाल (स्त्री) 29 निम्म श्रेणी लघुलेखक 14
अधीक्षक (पुरुष) 29

शैक्षणिक पात्रता:

  • वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक: किमान द्युतीय श्रेणीतील कला, विज्ञान, वाणिज्य किंवा विधी पदवी किंवा शिक्षण किंवा शारीरिक शिक्षणशास्त्र विषयातील पदवी.
  • संशोधन सहाय्यक: कोणत्याही शाखेतील पदवी.
  • उपलेखापाल/ मुख्य लिपिक: कोणत्याही शाखेतील पदवी.
  • वरिष्ठ लिपिक/ सांख्यिकी सहाय्यक: कोणत्याही शाखेतील पदवी.
  • लघुटंकलेखक: 10 वी उत्तीर्ण + मराठी लघुलेखन 80 श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. + मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. प्रमाणपत्र.
  • गृहपाल: समाजकार्य किंवा समाज कल्याण प्रशासन किंवा आदिवासी कल्याण प्रशासन किंवा आदिवासी प्रशासन विषयातील पदव्युत्तर पदवी.
  • अधीक्षक: समाजकार्य किंवा समाज कल्याण प्रशासन किंवा आदिवासी कल्याण प्रशासन किंवा आदिवासी प्रशासन विषयातील पदवी.
  • ग्रंथपाल: 10 वी उत्तीर्ण + ग्रंथालय प्रशिक्षण महाविद्यालयाचे अथवा संस्थेचे प्रमाणपत्र किंवा ग्रंथालय शास्त्र विषयात पदवीला + 02 वर्षे अनुभव.
  • सहाय्यक ग्रंथपाल: 10 वी उत्तीर्ण + ग्रंथालय प्रशिक्षण महाविद्यालयाचे अथवा संस्थेचे प्रमाणपत्र.
  • प्रयोगशाळा सहाय्यक: 10 वी उत्तीर्ण.
  • कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी: कोणत्याही शाखेतील पदवी.
  • कॅमेरामन कम प्रोजेक्ट ऑपरेटर: 12 वी उत्तीर्ण फोटोग्राफी विषयाची पदविका किंवा प्रमाणपत्र धारण करतात + वर्षे अनुभव .
  • उच्च श्रेणी लघुलेखक: 10 वी उत्तीर्ण + इंग्रजी लघुलेखन 120 श.प्र.मि. व मराठी लघुलेखन 120 श.प्र.मि. + इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. व मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. प्रमाणपत्र + MS-CIT किंवा समकक्ष.
  • निम्म श्रेणी लघुलेखक: 10 वी उत्तीर्ण + इंग्रजी लघुलेखन 100 श.प्र.मि. व मराठी लघुलेखन 100 श.प्र.मि. + इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. व मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. प्रमाणपत्र + MS-CIT किंवा समकक्ष.

वयोमर्यादा:

प्रवर्ग वय
खुला 18 ते 38 वर्षे.
मागासवर्गीय
05 वर्षे सूट.

फी:

प्रवर्ग फी
खुला/ ओबीसी 1000/- रुपये.
मागासवर्गीय/ EWS 900/- रुपये.

नोकरी ठिकाण:

  • संपूर्ण महाराष्ट्र.

महत्वाच्या तारखा:

अर्ज करण्याचा कालावधी तारीख
ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात 12 ऑक्टोबर 2024
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 नोव्हेंबर 2024

महत्वाचे संकेतस्थळ:

जाहिरात
महत्वाचे संकेतस्थळ
जाहिरात इथे बघा
ऑनलाईन अर्ज इथे अर्ज करा
अधिकृत वेबसाईट इथे बघा

सूचना:

  • उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी ही विनंती.

Share Mahatribal Bharti 2024 Advertisement

Follow us