मॉयल लिमिटेड (MOIL Recruitment) अंतर्गत विविध पदांची भरती

MOIL Recruitment 2025

MOIL Recruitment Moil Limited Invites Application From 21 Eligible Candidates For Graduate Trainee & Manager Posts. Eligible Candidates Can Apply For Moil Recruitment 2025. Last Date For Submission Application is 15 August 2023. More Details About Moil Limited Recruitment 2025 Given Below.

जाहिरात क्रमांक:

  • GT-MGR/06/2023.

एकूण रिक्त पदे:

  • 21 पदे.

पदाचे नाव व रिक्त पदे:

पदाचे नाव शाखा रिक्त पदे
पदवीधर ट्रेनी मायनिंग 15
मेकॅनिकल 04
मॅनेजर सर्व्हे 02

शैक्षणिक पात्रता:

  • पदवीधर ट्रैनी: 60% गुणांसह संबंधित विषयात इंजिनीअरिंग पदवी.
  • मॅनेजर (सर्व्हे): 60% गुणांसह  पदवीधर + खाण आणि खाण सर्वेक्षण डिप्लोमा/ सिव्हिल इंजिनिरिंग डिप्लोमा + सर्व्हेअर प्रमाणपत्र + 02 वर्षे अनुभव किंवा खाण आणि खाण सर्वेक्षण डिप्लोमा/ सिव्हिल इंजिनिरिंग डिप्लोमा + 04 वर्षे अनुभव.

वयोमर्यादा:

पदाचे नाव वय वयाची सूट
पदवीधर ट्रेनी 18 ते 30 वर्षे. ओबीसी: 03 वर्षे सूट.

मागासवर्गीय: 05 वर्षे सूट.

मॅनेजर (सर्व्हे) 21 ते 35 वर्षे.

फी:

प्रवर्ग
फी
खुला/ ओबीसी/ EWS 590/- रुपये.
मागासवर्गीय/ माझी सैनिक/ PwD फी नाही.

नोकरी ठिकाण:

  • महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश.

महत्वाच्या तारखा:

अर्ज करण्याचा कालावधी
तारीख
ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात 26 जुलै 2023
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 ऑगस्ट 2023

महत्वाचे संकेतस्थळ:

जाहिरात
महत्वाचे संकेतस्थळ
जाहिरात इथे बघा
ऑनलाईन अर्ज इथे अर्ज करा
अधिकृत वेबसाईट इथे बघा

सूचना:

  • उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी ही विनंती.

Share MOIL Recruitment 2025 Advertisement

Follow us on Social Media