महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC Civil Services) मार्फत महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 [कृषी विभाग]

3/5

MPSC Civil Services Bharti 2024

Maharashtra Public Service Commission Invites Application From 285 Eligible Candidates For Civil Services Posts. Eligible Candidates Can Apply For These Posts. Last Date For Online Application is 17 October 2024. More Details About Maharashtra Public Service Commission Civil Services Recruitment 2024 Given Below. MPSC Civil Services Bharti 2024, MPSC Civil Services Recruitment 2024

जाहिरात क्रमांक:

  • 414/2023 (शुद्धिपत्रक).

परीक्षेचे नाव:

  • महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 (कृषी विभाग).

एकूण रिक्त पदे:

  • 258 पदे.

पदाचे नाव व रिक्त पदे:

विभाग संवर्ग रिक्त पदे
सामान्य प्रशासन विभाग राज्य सेवा अर्ज करता येणार नाही.
मृद व जलसंधारण विभाग महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा अर्ज करता येणार नाही.
महसूल व वन विभाग महाराष्ट्र वन सेवा अर्ज करता येणार नाही.
कृषी विभाग महाराष्ट्र कृषी सेवा 258

शैक्षणिक पात्रता:

  • राज्य सेवा परीक्षा: कोणत्याही शाखेतील पदवी किंवा 55% गुणांसह B.Com + CA/ ICWA + MBA किंवा इंजिनिअरिंग पदवी.
  • स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षा: सिव्हिल विषयात इंजिनिअरिंग पदवी.
  • महाराष्ट्र वन सेवा परीक्षा: वनस्पतीशास्त्र/ रसायनशास्त्र/ वनशास्त्र/ भू-शास्त्र/ गणित/ भौतिकशास्त्र/ सांख्यिकी/ प्राणीशास्त्र/ उद्यानविद्या/ कृषी विषयात पदवी किंवा इंजिनिअरिंग पदवी किंवा समतुल्य.
  • महाराष्ट्र कृषी सेवा: कृषी किंवा कृषी अभियांत्रिकी अथवा उद्यानविद्या या विषयातील पदवी किंवा त्याच विद्याशाखेतील अन्य कोणतीही समतुल्य अहर्ता.

वयोमर्यादा:

प्रवर्ग वय
खुला 19 ते 38 वर्षे.
मागासवर्गीय/ अनाथ
05 वर्षे सूट.

फी:

प्रवर्ग फी
खुला 544/- रुपये.
मागासवर्गीय/ अनाथ 344/- रुपये.

नोकरी ठिकाण:

  • संपूर्ण महाराष्ट्र.

महत्वाच्या तारखा:

अर्ज करण्याचा कालावधी तारीख
ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात 27 सप्टेंबर 2024
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 ऑक्टोबर 2024

महत्वाचे संकेतस्थळ:

जाहिरात महत्वाचे संकेतस्थळ
जाहिरात (शुद्धिपत्रक) इथे बघा
ऑनलाईन अर्ज इथे अर्ज करा
अधिकृत वेबसाईट इथे बघा

सूचना:

  • उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी ही विनंती.

Share MPSC Civil Services Bharti 2024 Advertisement

Follow us