MPSC Nagar Vikas Vibhag Bharti 2024

जाहिरात क्रमांक:
- 050/2024.
- 051/2024
एकूण रिक्त पदे:
- 208 पदे.
पदाचे नाव व रिक्त पदे:
| पदाचे नाव | रिक्त पदे |
|---|---|
| नगर रचनाकार ,गट अ | 60 |
| सहायक नगर रचनाकार, गट ब | 148 |
शैक्षणिक पात्रता:
- नगर रचनाकार: स्थापत्य अभियांत्रिकी किंवा नागरी आणि ग्रामीण अभियांत्रिकी किंवा शहरी आणि ग्रामीण अभियांत्रिकी किंवा आर्किटेक्चर किंवा बांधकाम तंत्रज्ञान किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाची शहरी नियोजन किंवा समकक्ष पात्रता मधील पदवी + टाउन प्लॅनिंग किंवा टाउन प्लॅनिंग आणि जमिनी आणि इमारतींचे मूल्यांकन यामध्ये तीन वर्षे अनुभव.
- सहायक नगर रचनाकार: स्थापत्य अभियांत्रिकी किंवा नागरी आणि ग्रामीण अभियांत्रिकी किंवा शहरी आणि ग्रामीण अभियांत्रिकी किंवा आर्किटेक्चर किंवा बांधकाम तंत्रज्ञान किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाची शहरी नियोजन किंवा समकक्ष पात्रता मधील पदवी
वयोमर्यादा:
| प्रवर्ग | वय |
|---|---|
| खुला | 19 ते 38 वर्षे. |
| मागासवर्गीय/ अनाथ |
05 वर्षे सूट. |
फी:
| प्रवर्ग | फी |
|---|---|
| खुला | 719/- रुपये. |
| मागासवर्गीय/ अनाथ | 394/- रुपये. |
नोकरी ठिकाण:
- संपूर्ण महाराष्ट्र.
महत्वाच्या तारखा:
| अर्ज करण्याचा कालावधी | तारीख |
|---|---|
| ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात | 15 ऑक्टोबर 2024 |
| ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख | 08 नोव्हेंबर 2024 |
महत्वाचे संकेतस्थळ:
| जाहिरात | महत्वाचे संकेतस्थळ |
|---|---|
| नगर रचनाकार पदांची जाहिरात | इथे बघा |
| सहायक नगर रचनाकार पदांची जाहिरात | इथे बघा |
| ऑनलाईन अर्ज | इथे अर्ज करा |
| अधिकृत वेबसाईट | इथे बघा |
सूचना:
- उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी ही विनंती.