महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC Group B Recruitment) मार्फत गट-ब सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024

MPSC Group B Recruitment 2024

Maharashtra Public Service Commission Invites Application From 480 Eligible Candidates For Maharashtra Group C Services Combined Preliminary Examination 2024. Eligible Candidates Can Apply For MPSC Group B Bharti 2024. Last Date For Online Application is 04 November 2024. More Details About MPSC Group B Bharti 2024 Given Below.

जाहिरात क्रमांक:

  • 048/2024.

परीक्षेचे नाव:

  • MPSC मार्फत महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024.

एकूण रिक्त पदे:

  • 480 पदे.

पदाचे नाव व रिक्त पदे:

पदाचे नाव रिक्त पदे
सहायक कक्ष अधिकारी, गट ब 55
राज्य कर निरीक्षक, गट ब 209
पोलीस उपनिरीक्षक, गट ब 216

शैक्षणिक पात्रता:

  • कोणत्याही शाखेतील पदवी.

पोलीस उपनिरीक्षक पदासाठी शारीरिक पात्रता:

पुरुष महिला
उंची 165 से.मी. 157 से.मी.
छाती 79 से.मी. फुगवुन 5 से.मी. जास्त.
वजन 50 कि.ग्रॅ.

वयोमर्यादा:

प्रवर्ग वय
खुला 18 ते 38 वर्षे.
पोलीस उपनिरीक्षक 19 ते 31 वर्षे.
मागासवर्गीय/ अनाथ
05 वर्षे सूट.

फी:

प्रवर्ग फी
खुला 394/- रुपये.
मागासवर्गीय/ अनाथ 294/- रुपये.

नोकरी ठिकाण:

  • संपूर्ण महाराष्ट्र.

महत्वाच्या तारखा:

अर्ज करण्याचा कालावधी तारीख
ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात 14 ऑक्टोबर 2024
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 नोव्हेंबर 2024

परीक्षेची तारीख:

परीक्षा तारीख
पूर्व परीक्षा 05 जानेवारी 2025
मुख्य परीक्षा

महत्वाचे संकेतस्थळ:

जाहिरात महत्वाचे संकेतस्थळ
जाहिरात इथे बघा
ऑनलाईन अर्ज इथे अर्ज करा
अधिकृत वेबसाईट इथे बघा

सूचना:

  • उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी ही विनंती.

Share MPSC Group B Recruitment 2024 Advertisement

Follow us on Social Media