महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (MTDC) अंतर्गत विविध पदांची भरती

MTDC Recruitment 2023

MTDC Recruitment 2023 Maharashtra Tourism Development Corporation Invites Application From 32 Eligible Candidates For Manager, Marine Life Researcher, Senior PADI Scuba Instructor, PADI Scuba Instructor, Senior PADI Drive Master, PADI Drive Master, Power Boat and Sail Boat Trainer, Senior Second Category Boat Driver, Second Class Boat Driver, Accounting Assistant, Receptionist, Information and Technology Engineer, Electrician, Peon Posts. Eligible Candidates Can Apply For These Posts. Interview Will Be Held on 17 September 2019. More Details About Maharashtra Tourism Development Corporation Recruitment 2023 Given Below. MTDC Recruitment 2023, Maharashtra Tourism Development Corporation Bharti 2023, Maharashtra Tourism Development Corporation Recruitment 2023, MTDC Bharti 2023, MTDC Recruitment 2023, MTDC Bharti 2023 https://majhajob.in/mtdc-recruitment/

जाहिरात क्रमांक:

  • मपनिम/सा.प्र.1/IISDA/कंत्राटी कममचारी.

एकूण रिक्त पदे:

  • 32 पदे.

पदाचे नाव व रिक्त पदे:

पदाचे नाव रिक्त पदे
व्यवस्थापक 01
समुद्री जीव संशोधक 01
वरिष्ठ PADI स्कुबा प्रशिक्षक 02
PADI स्कुबा प्रशिक्षक 04
वरिष्ठ PADI डाइव्ह मास्टर 05
PADI डाइव्ह मास्टर 10
Power बोट आणि SAIL बोट प्रशिक्षक 02
वरिष्ठ व्दितीय श्रेणी बोट चालक 01
व्दितीय श्रेणी बोट चालक 01
लेखी सहाय्यक 01
स्वागतक 01
माहिती व तंत्रज्ञान अभियंता 01
इलेक्ट्रिशियन 01
शिपाई 01

शैक्षणिक पात्रता:

  • व्यवस्थापक: हॉटेल व्यवस्थापन पदवीत्तर शिक्षण, हॉटेल व्यवस्थापनाचा कमीत कमी 2 वर्षं अनुभव.
  • समुद्री जीव संशोधक: M.Sc (समुद्र शास्त्र, पर्यावरण शास्त्र) कमीत कमी 55% गुण असावेत आणि PADI डाइव्ह मास्टर चे प्रमाणपत्र असावे.
  • वरिष्ठ PADI स्कुबा प्रशिक्षक: PADI OWSI चे प्रमाणपत्र कमीत कमी 2 वर्षं स्कुबा प्रशिक्षणाचा अनुभव + कमीत कमी 100 कोर्स केल्याचा अनुभव + सिंधुदुर्ग मध्ये स्कुबा डायव्हिंग चा अनुभव.
  • PADI स्कुबा प्रशिक्षक: PADI OWSI चे प्रमाणपत्र कमीत कमी 50 कोर्स केल्याचा अनुभव + सिंधुदुर्ग मध्ये स्कुबा डायव्हिंग चा अनुभव.
  • वरिष्ठ PADI डाइव्ह मास्टर: PADI डाइव्ह मास्टर चे प्रमाणपत्र 2 वर्षाचा अनुभव + सिंधुदुर्ग मध्ये स्कुबा डायव्हिंग चा अनुभव.
  • PADI डाइव्ह मास्टर: PADI डाइव्ह मास्टर चे प्रमाणपत्र + सिंधुदुर्ग मध्ये स्कुबा डायव्हिंग चा अनुभव.
  • Power बोट आणि SAIL बोट प्रशिक्षक: YAI Power बोट Handling & Sail आणि बोट प्रशिक्षक.
  • वरिष्ठ व्दितीय श्रेणी बोट चालक: व्दितीय श्रेणी बोट चालक चे महाराष्ट्र सागरी मंडळ मान्यता प्राप्त प्रमाण पत्र + कमीत कमी 4 वर्षं अनुभव.
  • व्दितीय श्रेणी बोट चालक: व्दितीय श्रेणी बोट चालक चे महाराष्ट्र सागरी मंडळ मान्यता प्राप्त प्रमाण पत्र.
  • लेखी सहाय्यक: B.Com ERP Tally 9.0 + कमीत कमी 4 वर्षं अनुभव.
  • स्वागतक: कोणत्याही शाखेतील पदवी मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेचे बोलणे आणि लिहण्याचे उत्तम ज्ञान + सिंधुदुर्ग जिल्यातील निवासी असावा.
  • माहिती व तंत्रज्ञान अभियंता: पदवी (माहिती व तंत्रज्ञान) + संगणक, प्रोजेक्टर यांच्या दुरुस्तीचा आणि संपादनाचा अनुभव.
  • इलेक्ट्रिशियन: डिप्लोमा इलेक्ट्रिशियन आणि कमीत कमी 2 वर्षं अनुभव + सिंधुदुर्ग जिल्यातील निवासी असावा.
  • शिपाई:  10 वी पास + सिंधुदुर्ग जिल्यातील निवासी असावा. 

नोकरी ठिकाण:

  • सिंधुदुर्ग.

मुलाखतीची तारीख, वेळ व ठिकाण:

मुलाखतीचे ठिकाण मुलाखतीचा कालावधी तारीख वेळ
 महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ मर्यादित प्रधान कार्यालय, मुंबई अर्ज सादर करण्याची वेळ 17 सप्टेंबर 2019 11:30 AM वाजेपर्यंत.
मुलाखतीची सुरवात 17 सप्टेंबर 2019 02:00 PM

महत्वाचे संकेतस्थळ:

जाहिरात
महत्वाचे संकेतस्थळ
जाहिरात इथे बघा
अधिकृत वेबसाइट इथे बघा

सूचना:

  • उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी ही विनंती.

Share MTDC Bharti 2023 Advertisement

Follow us on Social Media