नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन (NTPC Recruitment) अंतर्गत ज्युनियर एक्झिक्युटिव पदांची भरती

NTPC Recruitment 2024

NTPC Recruitment National Thermal Power Corporation Limited Invites Application From 50 Eligible Candidates For Junior Executive Posts. Eligible Candidates Can Apply For NTPC Recruitment 2024. Last Date For Online Application is 28 October 2024. More Details About National Thermal Power Corporation Limited Recruitment 2024 Given Below.

जाहिरात क्रमांक:

  • 13/2024.

एकूण रिक्त पदे:

  • 50 पदे.

पदाचे नाव व रिक्त पदे:

पदाचे नाव रिक्त पदे
ज्युनियर एक्झिक्युटिव (Biomass) 50

शैक्षणिक पात्रता:

  • अग्रीकल्चर सायन्स विषयात पदवी (B.sc Agriculture Science).

वयोमर्यादा:

प्रवर्ग वय
खुला 18 ते 27 वर्षे.
ओबीसी 03 वर्षे सूट.
मागासवर्गीय 05 वर्षे सूट.

फी:

प्रवर्ग
फी
खुला/ ओबीसी/ EWS 300/- रुपये.
मागासवर्गीय/ महिला/ माझी सैनिक/ PwBD फी नाही.

नोकरी ठिकाण:

  • संपूर्ण भारत.

महत्वाच्या तारखा:

अर्ज करण्याचा कालावधी
तारीख
ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात 14 ऑक्टोबर 2024
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 ऑक्टोबर 2024

महत्वाचे संकेतस्थळ:

जाहिरात
महत्वाचे संकेतस्थळ
जाहिरात इथे बघा
ऑनलाईन अर्ज इथे अर्ज करा
अधिकृत वेबसाईट इथे बघा

सूचना:

  • उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी ही विनंती.

Share NTPC Recruitment 2024 Advertisement

Follow us on Social Media