भारतीय रेल्वे (RRB Ministerial Recruitment) अंतर्गत विविध पदांची भरती

RRB Ministerial Recruitment 2025

RRB Ministerial Recruitment Railway Recruitment Board Invites Application Form 1036 Eligible Candidates For Various Ministerial Posts. Eligible Candidates Can Apply For RRB Ministerial Recruitment 2025. Last Date For Online Application is 06 February 2025. More Details About RRB Ministerial Recruitment 2025 Given Below. RRB Ministerial Recruitment 2025

जाहिरात क्रमांक:

  • CEN No.07/2024 (Ministerial & Isolated Categories).

एकूण रिक्त पदे:

  • 1036 पदे.

पदाचे नाव व रिक्त पदे:

पदाचे नाव रिक्त पदे पदाचे नाव रिक्त पदे
पदव्युत्तर शिक्षक (PGT) 187 सिनियर पब्लिसिटी इन्स्पेक्टर 03
सायंटिफिक सुपरवाइजर (Ergonomics and Training) 03 स्टाफ आणि वेलफेयर इन्स्पेक्टर 59
प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGT) 338 लायब्रेरियन 10
चीफ लॉ असिस्टंट 54 संगीत शिक्षिका 03
पब्लिक प्रासक्यूटर 20 विविध विषयांचे प्राथमिक रेल्वे शिक्षक 188
फिजिकल ट्रेनिंग इन्स्ट्रक्टर (English Medium) 18 सहाय्यक शिक्षिका (महिला) (Junior School) 02
सायंटिफिक असिस्टंट/ट्रेनिंग 02 लॅब असिस्टंट (School) 07
ज्युनियर ट्रांसलेटर/Hindi 130 लॅब असिस्टंट ग्रेड III (Chemist and Metallurgist) 12

शैक्षणिक पात्रता:

  • पदव्युत्तर शिक्षक (PGT): 50% गुणांसह पदव्युत्तर पदवी + B.Ed. किंवा कॉम्प्युटर सायन्स/ इन्फॉरमेशन टेक्नॉलॉजि विषयात इंजिनीअरिंग पदवी/ MCA.
  • सायंटिफिक सुपरवाइजर (Ergonomics and Training): मानसशास्त्र किंवा शरीरक्रिया विज्ञानात द्वितीय श्रेणीची पदव्युत्तर पदवी + 02 वर्षे अनुभव/ कार्य मानसशास्त्रात दोन वर्षांचे संशोधन.
  • प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGT): M.A/ B.A/12 वी उत्तीर्ण + D.Ed./ B.El.Ed/ B.Sc.Ed.
  • चीफ लॉ असिस्टंट: विधी पदवी (LLB).
  • पब्लिक प्रासक्यूटर: विधी पदवी (LLB) + पाच वर्षांचा वकिली अनुभव.
  • फिजिकल ट्रेनिंग इन्स्ट्रक्टर (English Medium): B.P.Ed.
  • सायंटिफिक असिस्टंट/ ट्रेनिंग: मानसशास्त्रात द्वितीय श्रेणीची पदव्युत्तर पदवी + मानसशास्त्रीय चाचण्यांच्या व्यवस्थापनात एक वर्षाचा अनुभव.
  • ज्युनियर ट्रांसलेटर/ Hindi: हिंदी/ इंग्रजी पदव्युत्तर पदवी + ट्रांसलेशन डिप्लोमा किंवा 02 वर्षे अनुभव.
  • सिनियर पब्लिसिटी इन्स्पेक्टर: पदवीधर + पब्लिक रिलेशन/ ऍडव्हर्टायजिंग/ जानारलीसम/ मास कम्म्युनिकेशन विषयात डिप्लोमा.
  • स्टाफ आणि वेलफेयर इन्स्पेक्टर: पदवीधर + लेबर/ सोशल सायन्स/ सोशल वेल्फेअर/ लेबर लॉ विषयात डिप्लोमा किंवा LLB किंवा पर्सनल मॅनेजमेंट विषयात PG डिप्लोमा किंवा पर्सनल मॅनेजमेंट विषयात MBA.
  • लायब्रेरियन: ग्रंथालय विज्ञान पदवी किंवा पदवीधर + ग्रंथपाल डिप्लोमा.
  • संगीत शिक्षिका: संगीतासह B.A. पदवी किंवा 12 वी उत्तीर्ण + संगीत विशारद किंवा समतुल्य.
  • विविध विषयांचे प्राथमिक रेल्वे शिक्षक: 50% गुणांसह 12 वी उत्तीर्ण + D.Ed  किंवा पदवीधर + B.Ed.
  • सहाय्यक शिक्षिका (महिला) (Junior School): 50% गुणांसह 12 वी उत्तीर्ण + D.Ed किंवा B.El.Ed. किंवा विशेष शिक्षण डिप्लोमा
  • लॅब असिस्टंट (School): विज्ञान विषयासह 12 वी उत्तीर्ण + पॅथॉलॉजिकल आणि बायो-केमिकल प्रयोगशाळेत 01 वर्षाचा अनुभव.
  • लॅब असिस्टंट ग्रेड III (Chemist and Metallurgist): फिजिक्स आणि केमिस्ट्री विषयासह 12 वी उत्तीर्ण

वयोमर्यादा:

प्रवर्ग वय
खुला कृपया जाहिरात बघा.
ओबीसी 03 वर्षे सूट.
मागासवर्गीय 05 वर्षे सूट.

फी:

प्रवर्ग
फी
खुला/ ओबीसी/ EWS 500/- रुपये.
मागासवर्गीय/ महिला/ माझी सैनिक/ ट्रान्सजेंडर/ EBC 250/- रुपये.

नोकरी ठिकाण:

      • संपूर्ण भारत.

महत्वाच्या तारखा:

अर्ज करण्याचा कालावधी
तारीख
ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात 07 जानेवारी 2025
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 फेब्रुवारी 2025

महत्वाचे संकेतस्थळ:

जाहिरात
महत्वाचे संकेतस्थळ
जाहिरात इथे बघा
ऑनलाईन अर्ज इथे अर्ज करा
अधिकृत वेबसाईट इथे बघा

सूचना:

      • उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी ही विनंती.

Share RRB Ministerial Recruitment 2025 Advertisement

Follow us on Social Media