संरक्षण संशोधन व विकास संघटना (DRDO CEPTAM) अंतर्गत विविध पदांची भरती

DRDO CEPTAM Recruitment 2022

DRDO CEPTAM Recruitment 2022 Defence Research and Development Organisation Invites Application From 1901 Eligible Candidates For Senior Technical Assistant & Technician Posts. Eligible Candidates Can Apply For These Posts. Last Date For Online Application is 23 September 2022. More Details About DRDO Centre for Personnel Talent Management Recruitment 2022 Given Below. DRDO CEPTAM Recruitment 2022, DRDO CEPTAM Bharti 2022, DRDO Centre for Personnel Talent Management Recruitment 2022 https://majhajob.in/drdo-ceptam-recruitment/

जाहिरात क्रमांक:

  • CEPTAM-10/DRTC.

एकूण रिक्त पदे:

  • 1901 पदे.

पदाचे नाव व रिक्त पदे:

पदाचे नाव रिक्त पदे
सिनियर टेक्निकल असिस्टंट – B  1075
टेक्निशियन – A 826

शैक्षणिक पात्रता:

  • सिनियर टेक्निकल असिस्टंट – B: संबंधित विषयात पदवी/ संबंधित विषयात इंजिनीअरिंग डिप्लोमा.
  • टेक्निशियन – A: 10 वी पास + संबंधित विषयात ITI

वयोमर्यादा:

प्रवर्ग वय
खुला 18 ते 28 वर्षे.
ओबीसी 03 वर्षे सूट.
मागासवर्गीय 05 वर्षे सूट.

फी:

प्रवर्ग
फी
खुला/ ओबीसी/ EWS 100/- रुपये.
मागासवर्गीय/ महिला/ PWD फी नाही.

नोकरी ठिकाण:

  • संपूर्ण भारत.

महत्वाच्या तारखा:

अर्ज करण्याचा कालावधी
तारीख
ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात 03 सप्टेंबर 2022
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 सप्टेंबर 2022

महत्वाचे संकेतस्थळ:

जाहिरात
महत्वाचे संकेतस्थळ
जाहिरात इथे बघा
ऑनलाईन अर्ज इथे अर्ज करा
अधिकृत वेबसाईट इथे बघा

सूचना:

  • उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी ही विनंती.

Share DRDO CEPTAM Bharti 2022 Advertisement