Indian Army SSC Tech Recruitment 2025
एकूण रिक्त पदे:
- 381 पदे.
कोर्सचे नाव:
- 65th Short Service Commission (Tech) Men (OCT 2025).
- 36th Short Service Commission (Tech) Women (OCT 2025).
पदाचे नाव व रिक्त पदे:
पदाचे नाव | पुरुष/ महिला | रिक्त पदे |
---|---|---|
SSC (Tech) – 65 & SSCW (Tech) – 36 | पुरुष | 350 |
महिला | 29 | |
Widows of Defence Personnel only | ||
SSC(W) (Non Tech) (Non UPSC) | महिला | 01 |
SSC (W) (Tech) | महिला | 01 |
शैक्षणिक पात्रता:
- SSC (T) – 65 & SSCW (T) – 36: संबंधित विषयात इंजिनिअरिंग पदवी किंवा इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षातील उमेदवार.
- SSC(W) (Non Tech) (Non UPSC): कोणत्याही शाखेतील पदवी.
- SSC (W) (Tech): कोणत्याही विषयात इंजिनिअरिंग पदवी.
वयोमर्यादा:
- SSC (T) – 65 & SSCW (T) – 36: जन्म 02 ऑक्टोबर 1998 ते 01 ऑक्टोबर 2005 दरम्यान (20 ते 27 वर्षे).
- Widows of Defence Personnel: 01 ऑक्टोबर 2025 रोजी 35 वर्षांपर्यंत.
फी:
- फी नाही.
नोकरी ठिकाण:
- संपूर्ण भारत.
महत्वाच्या तारखा:
अर्ज करण्याचा कालावधी |
तारीख |
---|---|
ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात | 07 जानेवारी 2025 |
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख | 05 फेब्रुवारी 2025 |
महत्वाचे संकेतस्थळ:
जाहिरात |
महत्वाचे संकेतस्थळ |
---|---|
जाहिरात | इथे बघा |
ऑनलाईन अर्ज | इथे अर्ज करा |
अधिकृत वेबसाईट | इथे बघा |
सूचना:
- उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी ही विनंती.