महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC Recruitment) अंतर्गत विविध पदांची भरती

MIDC Recruitment 2025

MIDC Recruitment Maharashtra Industrial Development Corporation Invites Application From 802 Eligible Candidates For Executive Engineer, Deputy Engineer, Associate Designer, Deputy Designer, Deputy Chief Accounts Officer, Divisional Fire Officer, Assistant Engineer, Assistant Designer, Assistant Architect, Accounts Officer, Area Manager, Junior Engineer, Stenographer, Assistant, Clerk Typist, Senior Accountant, Technical Assistant, Electrician, Pump Operator, Joiner, Assistant Draftsman, Tracer, Filtration Inspector, Land Surveyor, Assistant Fire Officer, Junior Communications Officer, Driver, Fire Extinguisher and Electrical Posts. Eligible Candidates Can Apply For MIDC Recruitment 2025. MIDC Recruitment 2025 Last Date For Online Application is 25 Septemebr 2023. More Details About MIDC Recruitment 2025 Given Below. MIDC Recruitment 2025

जाहिरात क्रमांक:

  • 01/2023.

एकूण रिक्त पदे:

  • 802 पदे.

पदाचे नाव व रिक्त पदे:

पदाचे नाव रिक्त पदे पदाचे नाव रिक्त पदे
कार्यकारी अभियंता (स्थापत्य) 03 सहाय्यक 03
उप अभियंता (स्थापत्य) 13 लिपिक टंकलेखक 66
उप अभियंता (विद्युत / यांत्रिकी) 03 वरिष्ठ लेखापाल 06
सहयोगी रचनाकार 02 तांत्रिक सहाय्यक 32
उप रचनाकार 02 वीजतंत्री 18
उप मुख्य लेखा अधिकारी 02 पंपचालक 103
सहाय्यक अभियंता (स्थापत्य) 107 जोडारी 34
सहाय्यक अभियंता (विद्युत/ यांत्रिकी) 21 सहाय्यक आरेखक 09
सहाय्यक रचनाकार 07 अनुरेखक 49
सहाय्यक वास्तुशास्त्रज्ञ 02 गाळणी निरिक्षक 02
लेखा अधिकारी 03 भूमापक 26
क्षेत्र व्यवस्थापक 08 विभागीय अग्निशमन अधिकारी 01
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) 17 सहायक अग्निशमन अधिकारी 08
कनिष्ठ अभियंता (विद्युत/ यांत्रिकी) 02 कनिष्ठ संचार अधिकारी 02
लघुलेखक (उच्च श्रेणी) 14 वीजतंत्री (ऑटोमोबाईल) 01
लघुलेखक (निम्न श्रेणी) 20 चालक यंत्र चालक 22
लघुटंकलेखक 07 अग्निशमन विमोचक 187

शैक्षणिक पात्रता:

  • कार्यकारी अभियंता (स्थापत्य): स्थापत्य अभियांत्रिकी विषयातील पदवी + 07 वर्षे अनुभव किंवा पदव्युत्तर पदवी + 03 वर्षे अनुभव.
  • उप अभियंता (स्थापत्य): स्थापत्य अभियांत्रिकी विषयातील पदवी + 03 वर्षे अनुभव.
  • उप अभियंता (विद्युत / यांत्रिकी): विद्युत / यांत्रिकी अभियांत्रिकी विषयातील पदवी + 03 वर्षे अनुभव.
  • सहयोगी रचनाकार: स्थापत्य अभियांत्रिकी/  वास्तुशास्त्रज्ञ विषयातील पदवी किंवा नगररचना विषयातील पदव्युत्तर पदवी (M.E) किंवा इंडस्ट्रियल टाऊन प्लॅनिंग मधील पदवी/ पदविका.
  • उप रचनाकार: स्थापत्य अभियांत्रिकी/  वास्तुशास्त्र विषयातील पदवी + नगररचना अथवा संबंधित कामाविषयी 03 वर्षे अनुभव.
  • उप मुख्य लेखा अधिकारी: कोणत्याही शाखेतील पदवी + वित्तीय व्यवस्थापन (फायनान्स) विषयात B+ श्रेणी सह MBA.
  • सहाय्यक अभियंता (स्थापत्य): स्थापत्य अभियांत्रिकी विषयातील पदवी.
  • सहाय्यक अभियंता (विद्युत/ यांत्रिकी): विद्युत/ यांत्रिकी अभियांत्रिकी विषयातील पदवी.
  • सहाय्यक रचनाकार: स्थापत्य अभियांत्रिकी/  वास्तुशास्त्र/  नगररचना विषयातील पदवी.
  • सहाय्यक वास्तुशास्त्रज्ञ: वास्तुशास्त्र विषयातील पदवी.
  • लेखा अधिकारी: वाणिज्य शाखेतील पदवी.
  • क्षेत्र व्यवस्थापक: कोणत्याही शाखेतील पदवी.
  • कनिष्ठ अभियंता (स्थापत्य): स्थापत्य अभियांत्रिकी विषयातील पदवी.
  • कनिष्ठ अभियंता (विद्युत/ यांत्रिकी): विद्युत/ यांत्रिकी अभियांत्रिकी विषयातील पदवी.
  • लघुलेखक (उच्च श्रेणी): कोणत्याही शाखेतील पदवी + मराठी लघुलेखन 100 श.प्र.मि. तसेच इंग्रजी व मराठी लघुटंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा इंग्रजी लघुलेखन 120 श.प्र.मि. तसेच इंग्रजी व मराठी लघुटंकलेखन 40 श.प्र.मि.
  • लघुलेखक (निम्न श्रेणी): कोणत्याही शाखेतील पदवी + मराठी लघुलेखन 80 श.प्र.मि. तसेच इंग्रजी व मराठी लघुटंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा इंग्रजी लघुलेखन 100 श.प्र.मि. तसेच इंग्रजी व मराठी लघुटंकलेखन 40 श.प्र.मि.
  • लघुटंकलेखक: कोणत्याही शाखेतील पदवी + मराठी लघुलेखन 60 श.प्र.मि. तसेच इंग्रजी व मराठी लघुटंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा इंग्रजी लघुलेखन 80 श.प्र.मि. तसेच इंग्रजी व मराठी लघुटंकलेखन 40 श.प्र.मि.
  • सहाय्यक: कोणत्याही शाखेतील पदवी + MS-CIT.
  • लिपिक टंकलेखक: कोणत्याही शाखेतील पदवी + मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. परीक्षा उत्तीर्ण + MS-CIT.
  • वरिष्ठ लेखापाल: वाणिज्य शाखेतील पदवी.
  • तांत्रिक सहाय्यक: औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील आरेखक स्थापत्य/ यांत्रिकी/ विद्युत या विषयातील परीक्षा उत्तीर्ण किंवा स्थापत्य/ अभियांत्रिकी बांधकाम निरीक्षक विषयाचा अभ्यासक्रम परीक्षा उत्तीर्ण.
  • वीजतंत्री: शालांत परीक्षा उत्तीर्ण + औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील विद्युत अभ्यासक्रम पूर्ण + सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अनुन्यापक मंडळाचे क्षमता प्रमाणपत्र.
  • पंपचालक: माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण + औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील तारतंत्री अभ्यासक्रम पूर्ण.
  • जोडारी: माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण + औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील जोडारी अभ्यासक्रम पूर्ण.
  • सहाय्यक आरेखक: 12 वी (विज्ञान) उत्तीर्ण + स्थापत्य अभियांत्रिकी विषयातील पदविका किंवा औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील आरेखन अभ्यासक्रम पूर्ण + Auto CAD.
  • अनुरेखक: औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील स्थापत्य/ यांत्रिकी/ विद्युत विषयातील आरेखन अभ्यासक्रम पूर्ण.
  • गाळणी निरिक्षक: रसायनशास्त्र या मुख्य विषयासह विज्ञान शाखेतील पदवी.
  • भूमापक: औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील भूमापक अभ्यासक्रम पूर्ण + Auto CAD.
  • विभागीय अग्निशमन अधिकारी: कोणत्याही शाखेतील पदवी + फायर इंजिनीअरिंग पदवी/ डिप्लोमा.
  • सहायक अग्निशमन अधिकारी: 50% गुणांसह भौतिक शास्त्र किंवा रसायन शास्त्र विषयासह पदवी किंवा B.Sc (IT) किंवा कोणत्याही शाखेतील अभियांत्रिकी पदवी/ पदविका.
  • कनिष्ठ संचार अधिकारी: इलेकट्रोनिक्स आणि टेलिकम्म्युनिकेशन/ इलेक्ट्रॉनिक आणि रेडिओ कम्म्युनिकेशन/ कॉम्प्युटर/ रेडिओ/ इंस्ट्रुमेंटेशन विषयात अभियांत्रिकी पदवी किंवा इंस्ट्रुमेंटेशन विषयात पदव्युत्तर पदवी (M.Sc) किंवा प्रथम श्रेणी सह इलेकट्रोनिक्स आणि रेडिओ इंजिनीअरिंग विषयात डिप्लोमा
  • वीजतंत्री (ऑटोमोबाईल): माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण + ऑटो इलेकट्रीशियन कोर्स पूर्ण.
  • चालक यंत्र चालक: माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण + वैध जड वाहन चालक परवाना + 03 वर्षे अनुभव.
  • अग्निशमन विमोचक: माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण + राज्य अग्निशामक प्रशिक्षण केंद्र, महाराष्ट्र शासन, मुंबई यांचा अग्निशमन पाठ्यक्रम उत्तीर्ण + MS-CIT.

वयोमर्यादा:

प्रवर्ग वय
खुला कृपया जाहिरात बघा.
मागासवर्गीय 05 वर्षे सूट.

फी:

प्रवर्ग
फी
खुला 1000/- रुपये.
मागासवर्गीय/ अनाथ 900/- रुपये.

नोकरी ठिकाण:

  • संपूर्ण महाराष्ट्र.

महत्वाच्या तारखा:

अर्ज करण्याचा कालावधी
तारीख
ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात 02 सप्टेंबर 2023
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 सप्टेंबर 2023

महत्वाचे संकेतस्थळ:

जाहिरात
महत्वाचे संकेतस्थळ
जाहिरात इथे बघा
ऑनलाईन अर्ज इथे अर्ज करा
अधिकृत वेबसाईट इथे बघा

सूचना:

  • उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी ही विनंती.

Share MIDC Recruitment 2025 Advertisement

Follow us on Social Media