महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (MHADA) अंतर्गत विविध पदांची भरती

MHADA Recruitment 2022

MHADA Recruitment 2022Maharashtra Housing and Area Development Authority Invites Application From 565 Eligible Candidates For Executive Engineer, Deputy Engineer, Administrative Officer, Assistant Engineer, Assistant Legal Advisor, Junior Engineer, Junior Civil Assistant, Civil Engineering Assistant, Assistant, Senior Clerk, Junior Clerk, Shorthand Writer, Surveyor & Tracer. Posts. Eligible Candidates Can Apply For These Posts. Last Date For Submission of Application is 21 October 2021. More Details About Maharashtra Housing and Area Development Authority Recruitment 2022 Given Below. MHADA Recruitment 2022, MHADA Bharti 2022, Maharashtra Housing and Area Development Authority Recruitment 2022, Maharashtra Housing and Area Development Authority Bharti 2022 https://majhajob.in/mhada-recruitment/

एकूण रिक्त पदे:

  • 565 पदे.

पदाचे नाव व रिक्त पदे:

पदाचे नाव रिक्त पदे
कार्यकारी अभियंता (स्थापत्य) 13
उप अभियंता (स्थापत्य) 13
प्रशासकीय अधिकारी 02
सहाय्यक अभियंता (स्थापत्य) 30
सहाय्यक विधी सल्लागार 02
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) 119
कनिष्ठ वास्तुशाश्त्रज्ञ सहाय्यक 06
स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक 44
सहाय्यक 18
वरिष्ठ लिपिक 73
कनिष्ठ लिपिक – टंकलेखक 207
लघुटंकलेखक 20
भूमापक 11
अनुरेखक 07

शैक्षणिक पात्रता:

  • कार्यकारी अभियंता (स्थापत्य): स्थापत्य किंवा बांधकाम शाखेतील पदवी + 07 वर्षे अनुभव.
  • उप अभियंता (स्थापत्य): स्थापत्य किंवा बांधकाम शाखेतील पदवी + 03 वर्षे अनुभव.
  • प्रशासकीय अधिकारी: पदवीधर + व्यवसाय व्यवस्थापन (बिजनेस मॅनेजमेंट) मधील वाणिज्य व वित्त मधील (मार्केटिंग आणि फायनान्स) पदवी/ पदविका + 05 वर्षे अनुभव.
  • सहाय्यक अभियंता (स्थापत्य): स्थापत्य शाखेतील पदवी किंवा समतुल्य..
  • सहाय्यक विधी सल्लागार: कायद्याची पदव्युत्तर पदवी + 05 वर्षे अनुभव.
  • कनिष्ठ अभियंता (स्थापत्य): स्थापत्य शाखेतील पदविका किंवा समतुल्य.
  • कनिष्ठ वास्तुशाश्त्रज्ञ सहाय्यक: वास्तुविशारद विषयातील पदवी/ पदविका + कौन्सिल ऑफ आर्किटेक्चर (COA) नोंदणी
  • स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक: स्थापत्य शाखेतील पदविका.
  • सहाय्यक: कोणत्याही शाखेतील पदवी + 05 वर्षे अनुभव.
  • वरिष्ठ लिपिक: कोणत्याही शाखेतील पदवी + 03 वर्षे अनुभव.
  • कनिष्ठ लिपिक – टंकलेखक: कोणत्याही शाखेतील पदवी + मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. प्रमाणपत्र.
  • लघुटंकलेखक: 10 वी पास + लघुलेखन 80 श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. परीक्षा उत्तीर्ण.
  • भूमापक: 10 वी पास + भू-मापक (Surveyor) विषयाचे 02 वर्षांचे प्रमाणपत्र.
  • अनुरेखक: 10 वी पास + मध्यम श्रेणी चित्रकला परीक्षा किंवा मान्यताप्राप्त स्थापत्य आरेखक परीक्षा किंवा समतुल्य किंवा वास्तुशास्त्रातील औद्योगिक प्रशिक्षण संस्था प्रमाणपत्र

वयोमर्यादा:

प्रवर्ग वय
खुला 18 ते 38 वर्षे.
मागासवर्गीय 05 वर्षे.

फी:

प्रवर्ग फी
खुला 500/- रुपये.
मागासवर्गीय 300/- रुपये.

नोकरी ठिकाण:

  • संपूर्ण भारत.

महत्वाच्या तारखा:

अर्ज करण्याचा कालावधी
तारीख
ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात 17 सप्टेंबर 2021
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 ऑक्टोबर 2021
21 ऑक्टोबर 2021

महत्वाचे संकेतस्थळ:

जाहिरात
संकेतस्थळ
जाहिरात इथे बघा
ऑनलाईन अर्ज इथे अर्ज करा
अधिकृत वेबसाईट इथे बघा

सूचना:

  • उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी ही विनंती.

Share MHADA Bharti 2022 Advertisement