पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरण (PFRDA Recruitment) अंतर्गत असिस्टंट मॅनेजर पदाची भरती

PFRDA Recruitment 2025

PFRDA Recruitment PFRDA Recruitment 2025, Pension Fund Regulatory and Development Authority Invites Application Form 40 Eligible Candidates For Assistant Manager Posts. Eligible Candidates Can Apply For These Posts. Last Date For Online Application is 06 August 2024. More Details About Pension Fund Regulatory and Development Authority Recruitment 2025 Given Below.

जाहिरात क्रमांक:

  • 01/2025.

एकूण रिक्त पदे:

  • 40 पदे.

पदाचे नाव व रिक्त पदे:

पदाचे नाव शाखा रिक्त पदे
असिस्टंट मॅनेजर जनरल 28
फायनान्स आणि अकाउंट्स 02
IT 02
रिसर्च (इकोनॉमिक्स) 01
रिसर्च (स्टॅटिस्टिक्स) 02
ॲक्च्युरी 02
लीगल 02
राजभाषा 01

शैक्षणिक पात्रता:

  • जनरल: कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी किंवा LLB किंवा इंजिनिअरिंग पदवी किंवा ACA/ FCA/ ACS/ FCS/ CFA.
  • फायनान्स आणि अकाउंट्स: कोणत्याही शाखेतील पदवी + ACA/ FCA/ ACS/ FCS/ CFA.
  • IT: इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन/ IT/ कॉम्प्युटर सायन्स विषयात इंजिनिअरिंग पदवी किंवा MCA किंवा कोणत्याही शाखेतील पदवी + कॉम्प्युटर/ IT विषयात पदव्युत्तर पदवी + 02 वर्षे अनुभव.
  • रिसर्च-इकोनॉमिक्स: सांख्यिकी/ अर्थशास्त्र/ वाणिज्य/ व्यवसाय प्रशासन (वित्त)/ अर्थमिती विषयात पदव्युत्तर पदवी.
  • रिसर्च (स्टॅटिस्टिक्स): सांख्यिकी/ अर्थशास्त्र/ वाणिज्य/ व्यवसाय प्रशासन (वित्त)/ अर्थमिती विषयात पदव्युत्तर पदवी.
  • ॲक्च्युरी: कोणत्याही शाखेतील पदवी + IAI.
  • लीगल: LLB पदवी.
  • राजभाषा: इंग्रजी सह हिंदी विषयात पदव्युत्तर पदवी किंवा हिंदी सह संस्कृत/ इंग्रजी/ अर्थशास्त्र/ वाणिज्य विषयात पदव्युत्तर पदवी.

वयोमर्यादा:

प्रवर्ग वय
खुला 18 ते 30 वर्षे.
ओबीसी 03 वर्षे सूट.
मागासवर्गीय 05 वर्षे सूट.

फी:

प्रवर्ग
फी
खुला/ ओबीसी/ EWS 1000/- रुपये.
मागासवर्गीय/ महिला/ PBD फी नाही.

नोकरी ठिकाण:

  • संपूर्ण भारत.

महत्वाच्या तारखा:

अर्ज करण्याचा कालावधी
तारीख
ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात 02 जुलै 2025
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 ऑगस्ट 2025

महत्वाचे संकेतस्थळ:

जाहिरात
महत्वाचे संकेतस्थळ
जाहिरात इथे बघा
ऑनलाईन अर्ज इथे अर्ज करा
अधिकृत वेबसाईट इथे बघा

सूचना:

  • उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी ही विनंती.

Share PFRDA Recruitment 2025 Advertisement

Follow us on Social Media