चलन नोट मुद्रणालय नाशिक (CNP Nashik) अंतर्गत विविध पदांची भरती

CNP Nashik Recruitment 2023

CNP Nashik Recruitment 2023Currency Note Press Nashik Invites Application From 117 Eligible Candidates For Supervisor, Artist, Secretarial Assistant & Junior Technician Posts. Eligible Candidates Can Apply For These Posts. Last Date For Online Application is 18 November 2023. More Details About Currency Note Press Nashik Recruitment 2023 Given Below. Currency Note Press Nashik Bharti 2023, CNP Nashik  Recruitment 2023, CNP Nashik Bharti 2023, Currency Note Press Nashik Recruitment 2023, Currency Note Press Nashik Bharti 2023 https://majhajob.in/cnp-nashik-recruitment/

जाहिरात क्रमांक:

  • CNPN/HR/Rect./01/2023.

एकूण रिक्त पदे:

  • 117 पदे.

पदाचे नाव व रिक्त पदे:

पदाचे नाव शाखा रिक्त पदे
सुपरवायझर टेक्निकल ऑपरेशन प्रिंटिंग 02
अधिकृत भाषा 01
आर्टिस्ट ग्राफिक डिझाईन 01
सेक्रेटरिअल असिस्टंट 01
ज्युनिअर टेक्निशियन वर्कशॉप इलेक्ट्रिकल 06
वर्कशॉप मशिनिस्ट 02
वर्कशॉप फिटर 04
वर्कशॉप इलेकट्रोनिक्स 04
वर्कशॉप एअर कंडिशनिंग 04
प्रिंटिंग/ कंट्रोल 92

शैक्षणिक पात्रता:

  • सुपरवायझर (टेक्निकल ऑपरेशन प्रिंटिंग): प्रिंटिंग विषयात प्रथम श्रेणी इंजिनीअरिंग डिप्लोमा/ पदवी किंवा प्रिंटिंग विषयात पदवी.
  • सुपरवायझर (अधिकृत भाषा): हिंदी/इंग्रजी पदव्युत्तर पदवी +हिंदी/इंग्रजीत अनुवादाचा एक वर्षाचा अनुभव.
  • आर्टिस्ट: 55% गुणांसह फाइन आर्ट्स/व्हिज्युअल आर्ट्स/व्होकेशनल (ग्राफिक्स) ग्राफिक डिझाइन/कमर्शियल विषयात पदवी.
  • सेक्रेटरिअल असिस्टंट: 55% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी + स्टेनोग्राफी इंग्लिश किंवा हिंदी 40 श.प्र.मि.
  • जुनिअर टेक्निशियन: संबंधित विषयात ITI + NCVT/ SCVT सर्टिफिकेट किंवा डिप्लोमा.

वयोमर्यादा:

प्रवर्ग वय
खुला 18कृपया जाहिरात बघा.
ओबीसी 03 वर्षे सूट.
मागासवर्गीय 05 वर्षे सूट.

फी:

प्रवर्ग
फी
खुला/ ओबीसी/ EWS 600/- रुपये.
मागासवर्गीय/ PWD 200/- रुपये.

नोकरी ठिकाण:

  • नाशिक.

महत्वाच्या तारखा:

अर्ज करण्याचा कालावधी
तारीख
ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात 19 ऑक्टोबर 2023
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 नोव्हेंबर 2023

महत्वाचे संकेतस्थळ:

जाहिरात
महत्वाचे संकेतस्थळ
जाहिरात इथे बघा
ऑनलाईन अर्ज इथे अर्ज करा
अधिकृत वेबसाईट इथे बघा

सूचना:

  • उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी ही विनंती.

Share CNP Nashik Bharti 2023 Advertisement