भारतीय रिझर्व्ह बँकेत (RBI) ऑफिसर पदांची भरती

RBI Officer Grade B Recruitment 2024

RBI Officer Grade B Recruitment 2024RBI Officer Grade B Recruitment 2024 – Reserve Bank of India Invites Application From 94 Eligible Candidates For Officer Grade B Posts. Eligible Candidates Can Apply For These Posts. Last Date For Online Application is 16 August 2024. More Details About RBI Officer Grade B Bharti 2024 Given Below.

एकूण रिक्त पदे:

  • 94 पदे.

पदाचे नाव व रिक्त पदे:

पदाचे नाव  शाखा रिक्त पदे
ऑफिसर ग्रेड ‘B’ (DR) जनरल 66
DEPR 21
DSIM 07

शैक्षणिक पात्रता:

  • जनरल: 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी किंवा 55% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी.
  • DEPR: अर्थशास्त्र/ गणित अर्थशास्त्र/ गणित अर्थशास्त्र/ एकात्मिक अर्थशास्त्र अभ्यासक्रम/ वित्त या विषयात 55% गुणांसह पदव्युत्तर पदवी (मास्टर पदवी) किंवा 55% गुणांसह PGDM/ MBA (फायनान्स) किंवा 55% गुणांसह अर्थशास्त्रातील कोणत्याही उप-वर्गात अर्थशास्त्रातील पदव्युत्तर पदवी म्हणजेच कृषी/ व्यवसाय/ विकास किंवा समतुल्य.
  • DSIM: सांख्यिकी/ गणित सांख्यिकी/ गणित अर्थशास्त्र/ इकोनोमेट्रिक्स/ सांख्यिकी आणि माहितीशास्त्र या विषयात 55% गुणांसह पदव्युत्तर पदवी (मास्टर पदवी) किंवा 55% गुणांसह गणितातील पदव्युत्तर पदवी आणि एक वर्षातील सांख्यिकी विषयातील पदव्युत्तर डिप्लोमा किंवा 60% गुणांसह डेटा सायन्स/ एआय/ एमएल/ बिग डेटा विश्लेषण पदवी किंवा 55% गुणांसह बिझिनेस एनालिटिक्स (PGDBA) पदव्युत्तर डिप्लोमा किंवा समतुल्य.

वयोमर्यादा:

प्रवर्ग वय
खुला 21 ते 30 वर्षे.
ओबीसी 03 वर्षे सूट.
मागासवर्गीय 05 वर्षे सूट.

फी:

प्रवर्ग
फी
खुला/ ओबीसी 850/- रुपये.
मागासवर्गीय/ महिला/ माजी सैनिक 100/- रुपये.

नोकरी ठिकाण:

  • संपूर्ण भारत.

महत्वाच्या तारखा:

अर्ज करण्याचा कालावधी
तारीख
ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात 25 जुलै 2024
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 ऑगस्ट 2024

महत्वाचे संकेतस्थळ:

जाहिरात
महत्वाचे संकेतस्थळ
जाहिरात इथे बघा
ऑनलाईन अर्ज इथे करा
अधिकृत वेबसाईट इथे बघा

सूचना:

  • उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी ही विनंती.

Share RBI Officer Grade B Recruitment 2024 Advertisement