NABARD Recruitment 2022
जाहिरात क्रमांक:
- 03 /Grade A/2023-24.
एकूण रिक्त पदे:
- 150 पदे.
पदाचे नाव व रिक्त पदे:
पदाचे नाव | शाखा | रिक्त पदे |
---|---|---|
असिस्टंट मॅनेजर | जनरल | 77 |
कॉम्प्युटर/ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजि | 40 | |
फायनान्स | 15 | |
कंपनी सेक्रेटरी | 03 | |
सिव्हिल इंजिनीअरिंग | 03 | |
इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग | 03 | |
जिओ इन्फॉर्मेटिक | 02 | |
फॉरेस्ट्री | 02 | |
फूड प्रोसेसिंग | 02 | |
स्टॅटेस्टिक | 02 | |
मास कम्युनिकेशन/ मीडिया स्पेशलिस्ट | 01 |
शैक्षणिक पात्रता:
- जनरल: 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी किंवा 55% गुणांसह किंवा MBA/ PGDM किंवा CA/ CS/ ICWA किंवा Ph.D.
- कॉम्प्युटर/ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजि: 60% गुणांसह कॉम्प्युटर सायन्स/ कॉम्प्युटर टेक्नॉलॉजि कॉम्प्युटर अँप्लिकेशन/ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजि विषयात पदवी किंवा 55% गुणांसह संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी.
- फायनान्स: 60% गुणांसह फायनान्स/ बँकिंग विषयात BBA/ BMA किंवा 55% गुणांसह मॅनेजमेंट (फायनान्स) विषयात PG डिप्लोमा किंवा फायनान्स विषयात MBA/ MMS किंवा 60% गुणांसह फायनांसीअल आणि इन्व्हेस्टमेंट अनालिसिस विषयात पदवी किंवा कोणत्याही शाखेतील पदवी + CA/ CFA/ ICWA.
- कंपनी सेक्रेटरी: कोणत्याही शाखेतील पदवी + CS.
- सिव्हिल इंजिनीअरिंग: 60% गुणांसह सिव्हिल विषयात इंजिनीअरिंग पदवी किंवा संबंधित विषयात 55% गुणांसह पदव्युत्तर पदवी.
- इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग: 60% गुणांसह इलेक्ट्रिकल विषयात इंजिनीअरिंग पदवी किंवा संबंधित विषयात 55% गुणांसह पदव्युत्तर पदवी.
- जिओ इन्फॉर्मेटिक: 60% गुणांसह जिओ इन्फॉर्मेटिक विषयात पदवी किंवा संबंधित विषयात 55% गुणांसह पदव्युत्तर पदवी.
- फॉरेस्ट्री: 60% गुणांसह फॉरेस्ट्री विषयात पदवी किंवा संबंधित विषयात 55% गुणांसह पदव्युत्तर पदवी.
- फूड प्रोसेसिंग: 60% गुणांसह फूड प्रोसेसिंग/ फूड टेक्नॉलॉजि विषयात पदवी किंवा संबंधित विषयात 55% गुणांसह पदव्युत्तर पदवी.
- स्टॅटेस्टिक: 60% गुणांसह स्टॅटेस्टिक विषयात पदवी किंवा संबंधित विषयात 55% गुणांसह पदव्युत्तर पदवी.
- मास कम्युनिकेशन/ मीडिया स्पेशलिस्ट: 55% गुणांसह मास मीडिया/ कम्म्युनिकेशन/ जनरलीजम/ अड्वर्टायजिंग आणि पब्लिक रिलेशन विषयात पदवी किंवा संबंधित विषयात 55% गुणांसह पदव्युत्तर पदवी किंवा 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी + संबंधित विषयात डिप्लोमा.
वयोमर्यादा:
प्रवर्ग | वय |
---|---|
खुला | 21 ते 30 वर्षे. |
ओबीसी | 03 वर्षे सूट. |
मागासवर्गीय |
05 वर्षे सूट. |
फी:
प्रवर्ग | फी |
---|---|
खुला/ ओबीसी/ EWS | 800/- रुपये. |
मागासवर्गीय/ PwBD | 150/- रुपये. |
नोकरी ठिकाण:
- संपूर्ण भारत.
महत्वाच्या तारखा:
अर्ज करण्याचा कालावधी |
तारीख |
---|---|
ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात | 02 सप्टेंबर 2023 |
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख | 23 सप्टेंबर 2023 |
महत्वाचे संकेतस्थळ:
जाहिरात |
महत्वाचे संकेतस्थळ |
---|---|
जाहिरात | इथे बघा |
ऑनलाईन अर्ज | इथे अर्ज करा |
अधिकृत वेबसाईट | इथे बघा |
सूचना:
- उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी ही विनंती.