एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प (Mahatribal) अंतर्गत विविध पदांची भरती

Mahatribal Recruitment 2024

Mahatribal Recruitment 2024Mahatribal Recruitment 2024 – Maharashtra Tribal Development Department Invites Application From 602 Eligible Candidates For Stenographer, Senior Tribal Development Inspector, Research Assistant, Deputy Accountant/ Chief Clerk, Senior Clerk/ Statistical Assistant, Housekeeper, Superintendent, Librarian, Laboratory Assistant, Assistant Librarian & Teaching Assistant Posts. Eligible Candidates Can Apply For These Posts. Last Date For Online Application is 13 December 2023. More Details About Maharashtra Tribal Development Department Recruitment 2024 Given Below. Adiwasi Vikas Vibhag Bharti 2024, Mahatribal Bharti 2024, Adiwasi Vikas Vibhag Bharti 2024, Maharashtra Tribal Development Department Recruitment 2024, Mahatribal Bharti 2024

एकूण रिक्त पदे:

 • 602 पदे.

पदाचे नाव व रिक्त पदे:

पदाचे नाव रिक्त पदे पदाचे नाव रिक्त पदे
उच्च श्रेणी लघुलेखक 03 अधीक्षक (स्त्री) 48
निम्म श्रेणी लघुलेखक 13 ग्रंथपाल 38
वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक 14 प्रयोगशाळा सहाय्यक 29
संशोधन सहाय्यक 17 आदिवासी विकास निरीक्षक 08
उपलेखापाल/ मुख्य लिपिक 41 सहाय्यक ग्रंथपाल 01
वरिष्ठ लिपिक/ सांख्यिकी सहाय्यक 187 प्राथमिक शिक्षण सेवक (मराठी माध्यम) 27
लघुटंकलेखक 05 माध्यमिक शिक्षण सेवक (मराठी माध्यम) 15
गृहपाल (पुरुष) 43 उच्च माध्यमिक शिक्षण सेवक 14
अधीक्षक (पुरुष) 25 प्राथमिक शिक्षण सेवक (इंग्रजी) 48
गृहपाल (स्त्री) 26

शैक्षणिक पात्रता:

 • उच्च श्रेणी लघुलेखक: 10 वी उत्तीर्ण + इंग्रजी लघुलेखन 120 श.प्र.मि. व मराठी लघुलेखन 120 श.प्र.मि. + इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. व मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. प्रमाणपत्र + MS-CIT किंवा समकक्ष.
 • निम्म श्रेणी लघुलेखक: 10 वी उत्तीर्ण + इंग्रजी लघुलेखन 100 श.प्र.मि. व मराठी लघुलेखन 100 श.प्र.मि. + इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. व मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. प्रमाणपत्र + MS-CIT किंवा समकक्ष.
 • वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक: किमान द्युतीय श्रेणीतील कला, विज्ञान, वाणिज्य किंवा विधी पदवी किंवा शिक्षण किंवा शारीरिक शिक्षणशास्त्र विषयातील पदवी.
 • संशोधन सहाय्यक: कोणत्याही शाखेतील पदवी.
 • उपलेखापाल/ मुख्य लिपिक: कोणत्याही शाखेतील पदवी.
 • वरिष्ठ लिपिक/ सांख्यिकी सहाय्यक: कोणत्याही शाखेतील पदवी.
 • लघुटंकलेखक: 10 वी उत्तीर्ण + मराठी लघुलेखन 80 श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. + मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. प्रमाणपत्र.
 • गृहपाल: समाजकार्य किंवा समाज कल्याण प्रशासन किंवा आदिवासी कल्याण प्रशासन किंवा आदिवासी प्रशासन विषयातील पदव्युत्तर पदवी.
 • अधीक्षक: समाजकार्य किंवा समाज कल्याण प्रशासन किंवा आदिवासी कल्याण प्रशासन किंवा आदिवासी प्रशासन विषयातील पदवी.
 • ग्रंथपाल: 10 वी उत्तीर्ण + ग्रंथालय प्रशिक्षण महाविद्यालयाचे अथवा संस्थेचे प्रमाणपत्र किंवा ग्रंथालय शास्त्र विषयात पदवीला + 02 वर्षे अनुभव.
 • प्रयोगशाळा सहाय्यक: 10 वी उत्तीर्ण.
 • आदिवासी विकास निरीक्षक: कोणत्याही शाखेतील पदवी.
 • सहाय्यक ग्रंथपाल: 10 वी उत्तीर्ण + ग्रंथालय प्रशिक्षण महाविद्यालयाचे अथवा संस्थेचे प्रमाणपत्र.
 • प्राथमिक शिक्षण सेवक: 10 वी उत्तीर्ण/ 12 वी उत्तीर्ण + D.Ed + TET.
 • माध्यमिक शिक्षण सेवक: कोणत्याही शाखेतील पदवी + B.Ed.
 • उच्च माध्यमिक शिक्षण सेवक: किमान द्युतीय श्रेणीतील पदव्युत्तर पदवी + B.Ed किंवा समकक्ष.

वयोमर्यादा:

प्रवर्ग वय
खुला 18 ते 38 वर्षे.
मागासवर्गीय
05 वर्षे सूट.

फी:

प्रवर्ग फी
खुला/ ओबीसी 1000/- रुपये.
मागासवर्गीय/ EWS 900/- रुपये.

नोकरी ठिकाण:

 • संपूर्ण महाराष्ट्र.

महत्वाच्या तारखा:

अर्ज करण्याचा कालावधी तारीख
ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात 23 नोव्हेंबर 2023
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 डिसेंबर 2023

महत्वाचे संकेतस्थळ:

जाहिरात
महत्वाचे संकेतस्थळ
जाहिरात इथे बघा
ऑनलाईन अर्ज इथे अर्ज करा
अधिकृत वेबसाईट इथे बघा

सूचना:

 • उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी ही विनंती.

Share Mahatribal Bharti 2024 Advertisement