महाराष्ट्र शासन पशुसंवर्धन विभाग (AHD Maharashtra) अंतर्गत विविध पदांची भरती

AHD Maharashtra Recruitment 2023

AHD Maharashtra Recruitment 2023Department of Animal Husbandry Government of Maharashtra Invites Application From 446 Eligible Candidates For Livestock Supervisor, Senior Clerk, Short Hand Writer, Laboratory Technician, Electrician, Mechanic & Evaporator Attendant Posts. Eligible Candidates Can Apply For These Posts. Last Date For Online Application is 16 June 2023. More Details About Department of Animal Husbandry Government of Maharashtra Recruitment 2023 Given Below. AHD Maharashtra Recruitment 2023, AHD Maharashtra Bharti 2023, Maharashtra Pashu Savardhan Vibhag Bharti 2023, Maharashtra Pashu Savardhan Vibhag Recruitment 2023, Animal Husbandry Department Maharashtra Recruitment 2023, Department of Animal Husbandry Maharashtra Recruitment 2023 https://majhajob.in/ahd-maharashtra-recruitment/

एकूण रिक्त पदे:

 • 446 पदे.

पदाचे नाव व रिक्त पदे:

पदाचे नाव  रिक्त पदे
पशुधन पर्यवेक्षक 376
वरिष्ठ लिपिक 44
लघु लेखक (उच्च श्रेणी) 02
लघु लेखक (निम्म श्रेणी) 13
प्रयोगशाळा तंत्रज्ञ 04
तारतंत्री 03
यांत्रिकी 02
बाष्पक परिचर 02

शैक्षणिक पात्रता:

 • पशुधन पर्यवेक्षक: 10 वी उत्तीर्ण + पशुधन पर्यवेक्षक अभ्यासक्रम उत्तीर्ण किंवा दुग्धव्यवसाय व्यवस्थापन व पशुसंवर्धन पदविका किंवा पशुधन व्यवस्थापन व दुग्धोउत्पादन पदविका किंवा B.V.Sc किंवा B.V.Sc & पशुसंवर्धन पदवी.
 • वरिष्ठ लिपिक: कोणत्याही शाखेतील पदवी.
 • लघु लेखक (उच्च श्रेणी): 10 वी उत्तीर्ण + 120 श.प्र.मि. लघुलेखन + इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. व मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. परीक्षा उत्तीर्ण.
 • लघु लेखक (निम्म श्रेणी): 10 वी उत्तीर्ण + 100 श.प्र.मि. लघुलेखन + इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. व मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. परीक्षा उत्तीर्ण.
 • प्रयोगशाळा तंत्रज्ञ: रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, जीवशास्त्र किंवा सूक्ष्मजीवशास्त्र मुख्य विषयासह पदवी + प्रयोगशाळा वैद्यकीय तंत्रज्ञानाचा डिप्लोमा.
 • तारतंत्री: तारतंत्री विषयात ITI + 01 वर्षे अनुभव.
 • यांत्रिकी: 10 वी उत्तीर्ण + डिझेल मेकॅनिक विषयात ITI + 02 वर्षे अनुभव.
 • बाष्पक परिचर: 10 वी उत्तीर्ण + महाराष्ट्र बाष्पके आणि धुराचा उपद्रव अथवा इतर मान्यताप्राप्त संस्थेचे द्युतीय श्रेणीचे प्रमाणपत्र.

वयोमर्यादा:

प्रवर्ग वय
खुला 18 ते 38 वर्षे.
मागासवर्गीय
05 वर्षे सूट.

फी:

प्रवर्ग
फी
खुला 1000/- रुपये.
मागासवर्गीय/ अनाथ/ दिव्यांग/ माझी सैनिक/ EWS 900/- रुपये.

नोकरी ठिकाण:

 • संपूर्ण महाराष्ट्र.

महत्वाच्या तारखा:

अर्ज करण्याचा कालावधी
तारीख
ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात 27 मे 2023
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 जून 2023

16 जून 2023

महत्वाचे संकेतस्थळ:

जाहिरात
महत्वाचे संकेतस्थळ
जाहिरात इथे बघा
ऑनलाईन अर्ज इथे अर्ज करा
अधिकृत वेबसाईट इथे बघा

सूचना:

 • उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी ही विनंती.

Share Maharashtra Pashu Savardhan Vibhag Bharti 2023 Advertisement