भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (FSSAI) अंतर्गत विविध पदांची भरती

FSSAI Recruitment 2022

FSSAI Recruitment 2022Food Safety and Standards Authority of India Invites Application From 254 Eligible Candidates For Assistant Director, Deputy Manager, Food Analyst, Technical Officer, Central Food Safety Officer, Assistant Manger, Assistant, Hindi Translator, Personal Assistant, IT Assistant & Junior Assistant Posts. Eligible Candidates Can Apply For These Posts. Last Date For Online Application is 07 November 2021. More Details About Food Safety and Standards Authority of India Recruitment 2022 Given Below. FSSAI Recruitment 2022, FSSAI Bharti 2022, Food Safety and Standards Authority of India Recruitment 2022 https://majhajob.in/fssai-recruitment/

जाहिरात क्रमांक:

  • DR-03/2022.
  • DR-04/2022.

एकूण रिक्त पदे:

  • 254 पदे.

पदाचे नाव व रिक्त पदे:

पदाचे नाव रिक्त पदे
असिस्टंट डायरेक्टर 06
असिस्टंट डायरेक्टर (टेक्निकल) 09
डेप्युटी मॅनेजर 06
फूड अनॅलिस्ट 04
टेक्निकल ऑफिसर 125
सेंट्रल फूड सेफ्टी ऑफिसर 37
असिस्टंट मॅनेजर (IT) 04
असिस्टंट मॅनेजर 04
असिस्टंट 33
हिंदी ट्रांन्सलेटर 01
पर्सनल असिस्टंट 19
IT असिस्टंट 03
जुनिअर असिस्टंट 03

शैक्षणिक पात्रता:

  • असिस्टंट डायरेक्टर: पदवीधर + 06 वर्षे अनुभव किंवा LLB + 03 वर्षे अनुभव.
  • असिस्टंट डायरेक्टर (टेक्निकल): केमिस्ट्री/ बायोकेमिस्ट्री/ फूड विषयात किंवा समतुल्य मधील पदव्युत्तर पदवी किंवा फूड सेफ्टी/ फूड सायन्स विषयात किंवा समतुल्य PG डिप्लोमा किंवा फूड टेक्नॉलॉजी/ डेअरी टेक्नॉलॉजी विषयात B.E/ B.Tech किंवा समतुल्य + 05 वर्षे अनुभव.
  • डेप्युटी मॅनेजर: जर्नलिजम/ मास कम्युनिकेशन/ पब्लिक रिलेशन विषयात पदव्युत्तर पदवी किंवा MBA (मार्केटिंग) + 05 वर्षे अनुभव.
  • फूड अनॅलिस्ट: केमिस्ट्री/ बायोकेमिस्ट्री/ मायक्रोबायोलॉजी/ डेअरी केमिस्ट्री विषयात किंवा फूड टेक्नॉलॉजी विषयात किंवा समतुल्य मध्ये पदव्युत्तर पदवी + 03 वर्षे अनुभव.
  • टेक्निकल ऑफिसर: केमिस्ट्री/ बायोकेमिस्ट्री/ फूड किंवा समतुल्य मधील पदव्युत्तर पदवी किंवा फूड सेफ्टी/ फूड सायन्स विषयात किंवा समतुल्य PG डिप्लोमा किंवा फूड टेक्नॉलॉजी/ डेअरी टेक्नॉलॉजी विषयात B.E/ B.Tech किंवा समतुल्य
  • सेंट्रल फूड सेफ्टी ऑफिसर: फूड टेक्नॉलॉजी/ डेअरी टेक्नॉलॉजी/ बायोटेक्नोलॉजी/ ऑइल टेक्नोलॉजी/ एग्रीकल्चर सायन्स/ व्हेटर्नरी सायन्स/ बायोकेमिस्ट्री/ माइक्रोबायोलॉजी/ मेडिसिन विषयात पदवी किंवा केमिस्ट्री विषयात M.Sc.
  • असिस्टंट मॅनेजर (IT): कॉम्प्युटर सायन्स विषयात B.Tech/ M.Tech किंवा समतुल्य/ MCA किंवा समतुल्य पदवी + 03 वर्षे अनुभव.
  • असिस्टंट मॅनेजर: जर्नलिजम/ मास कम्युनिकेशन/ सोशल वर्क/ सायकोलॉजी/ लेबर आणि सोशल वेलफेअर विषयात पदव्युत्तर पदवी किंवा डिप्लोमा किंवा ग्रंथालय विज्ञान/ ग्रंथालय आणि माहिती विज्ञान/ लायब्ररी सायन्स/ लायब्ररी आणि इन्फॉर्मेशन सायन्स विषयात पदवी + 02 वर्षे अनुभव.
  • असिस्टंट: पदवीधर.
  • हिंदी ट्रांन्सलेटर: हिंदी/ इंग्रजी विषयात पदव्युत्तर पदवी + हिंदी/ इंग्रजी भाषांतर डिप्लोमा/ प्रमाणपत्र + 02 वर्षे अनुभव.
  • पर्सनल असिस्टंट: पदवीधर + शॉर्टहँड 80 श.प्र.मि. + इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि. आणि/ किंवा हिंदी टायपिंग 35 श.प्र.मि. + संगणक साक्षर आणि MS ऑफिस आणि इंटरनेट इत्यादी वापरण्यात कुशल असावे.
  • IT असिस्टंट: पदवीधर + कॉम्प्युटर ॲप्लिकेशन/ IT PG डिप्लोमा/ पदवी किंवा कॉम्प्युटर ॲप्लिकेशन किंवा समतुल्य पदवी.
  • जुनिअर असिस्टंट: 12 वी उत्तीर्ण.

वयोमर्यादा:

पदाचे नाव वय वयाची सूट
असिस्टंट डायरेक्टर 18 ते 35 वर्षे. ओबीसी: 3 वर्षे सूट.

मागासवर्गीय: 5 वर्षे सूट.

असिस्टंट डायरेक्टर (टेक्निकल)
डेप्युटी मॅनेजर
फूड अनॅलिस्ट
टेक्निकल ऑफिसर
सेंट्रल फूड सेफ्टी ऑफिसर 18 ते 30 वर्षे.
असिस्टंट मॅनेजर (IT)
असिस्टंट मॅनेजर
असिस्टंट
हिंदी ट्रांन्सलेटर
पर्सनल असिस्टंट
IT असिस्टंट
जुनिअर असिस्टंट

फी:

प्रवर्ग
फी
खुला/ ओबीसी 1500/- रुपये.
मागासवर्गीय/ माझी सैनिक / PWD/ EWS 500/- रुपये.

नोकरी ठिकाण:

  • संपूर्ण भारत.

महत्वाच्या तारखा:

अर्ज करण्याचा कालावधी
तारीख
ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात 08 ऑक्टोबर 2021
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 नोव्हेंबर 2021

महत्वाचे संकेतस्थळ:

जाहिरात
महत्वाचे संकेतस्थळ
जाहिरात क्रमांक DR-03/2022 इथे बघा
जाहिरात क्रमांक DR-04/2022 इथे बघा
ऑनलाईन अर्ज इथे अर्ज करा
अधिकृत वेबसाईट इथे बघा

सूचना:

  • उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी ही विनंती.

Share FSSAI Bharti 2022 Advertisement