सीमा रस्ते संघटना (BRO Recruitment) अंतर्गत विविध पदांची भरती

BRO Recruitment 2025

BRO Recruitment Border Roads Organisation Invites Application From 466 Eligible Candidates For Draughtsman, Supervisor, Turner, Machinist, Driver Mechanical Transport. Driver Road Roller, & Operator Excavator Machine Posts in General Reserve Engineer Force Posts. Eligible Candidates Can Apply For BRO Recruitment 2025. Last Date For Online Application is 30 December 2024. More Details About BRO Recruitment 2025 Given Below.

जाहिरात क्रमांक:

  • 01/2024.

एकूण रिक्त पदे:

  • 466 पदे.

पदाचे नाव व रिक्त पदे:

पदाचे नाव रिक्त पदे
ड्राफ्ट्समन 16
सुपरवाइजर (Administration) 02
टर्नर 10
मशीनिस्ट 01
ड्रायव्हर मेकॅनिकल ट्रांसपोर्ट (OG) 417
ड्रायव्हर रोड रोलर 02
ऑपरेटर एक्सकेवेटर मशीन 18

शैक्षणिक पात्रता:

  • ड्राफ्ट्समन: 12 वी उत्तीर्ण + आर्किटेक्चर किंवा ड्राफ्ट्समॅनशिप प्रमाणपत्र किंवा ड्राफ्ट्समन (सिव्हिल) ITI + 01 वर्ष अनुभव.
  • सुपरवाइजर (Administration): पदवीधर + राष्ट्रीय कॅडेट कोर ‘बी’ प्रमाणपत्र किंवा लष्कराकडून माजी नायब सुभेदार (सामान्य कर्तव्य) किंवा नौदल किंवा हवाई दलातील समतुल्य.
  • टर्नर: ITC/ ITI/ NCTVT +01 वर्ष अनुभव किंवा किंवा संरक्षण सेवा विनियम, रेकॉर्ड किंवा केंद्र किंवा संरक्षणाच्या तत्सम आस्थापनांच्या कार्यालयातील सैनिकांसाठी पात्रता नियमांमध्ये नमूद केल्यानुसार टर्नरसाठी क्लास II अभ्यासक्रम उत्तीर्ण.
  • मशीनिस्ट: 10 वी उत्तीर्ण + मशीनिस्ट विषयात ITI.
  • ड्रायव्हर मेकॅनिकल ट्रांसपोर्ट (OG): 10 वी उत्तीर्ण + अवजड वाहन चालक परवाना किंवा समतुल्य.
  • ड्रायव्हर रोड रोलर: 10 वी उत्तीर्ण + अवजड वाहन चालक परवाना किंवा समतुल्य + 06 महिने अनुभव.
  • ऑपरेटर एक्सकेवेटर मशीन: 10 वी उत्तीर्ण + अवजड वाहन चालक परवाना किंवा  डोझर/ एक्सकॅव्हेटरसाठी ड्रायव्हिंग लायसन्स आणि डोझर/ एक्सकॅव्हेटर चालवण्याचा 06 महिन्यांचा अनुभव.

शारीरिक पात्रता:

विभाग उंची (सेमी) छाती (सेमी) वजन (Kg)
पश्चिम हिमालयी प्रदेश 158 75 Cm + 5 CM फुगवून 47.5
पूर्वी हिमालयी प्रदेश 152
पश्चिम प्लेन क्षेत्र 162.5 50
पूर्व क्षेत्र 157
मध्य क्षेत्र 157
दक्षिणी क्षेत्र 157
गोरखास (भारतीय) 152 47.5

वयोमर्यादा:

प्रवर्ग
वय
खुला 18 ते 27 वर्षे.
टर्नर 18 ते 25 वर्षे.
ओबीसी 03 वर्षे सूट.
मागासवर्गीय 05 वर्षे सूट.

फी:

प्रवर्ग
फी
खुला/ ओबीसी/ माझी सैनिक/ EWS 50/- रुपये.
मागासवर्गीय फी नाही.

नोकरी ठिकाण:

  • संपूर्ण भारत.

महत्वाच्या तारखा:

अर्ज पाठविण्याचा पत्ता अर्ज करण्याचा कालावधी
तारीख
Commandant, GREF Centre, Dighi Camp, Pune – 411015. अर्ज करण्याची सुरवात 16 नोव्हेंबर 2024
अर्ज पोचण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2024

महत्वाचे संकेतस्थळ:

जाहिरात
संकेतस्थळ
जाहिरात व अर्ज इथे बघा
फी भरण्याची लिंक इथे फी भरा
अधिकृत वेबसाईट इथे बघा

सूचना:

  • उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी ही विनंती.

Share BRO Recruitment 2025 Advertisement

Follow us on Social Media