मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत (Mumbai DCC Bank) विविध पदांची भरती

Mumbai DCC Bank Recruitment 2023

Mumbai DCC Bank Recruitment 2023Mumbai District Central Cooperative Bank Limited Invites Application From 221 Eligible Candidates For Deputy Manager, Officer – Steno, Officer – General, Officer – Security, Bank Assistant – General, Bank Assistant – Typist (English / Marathi), Bank Assistant – Librarian, Bank Assistant – Telephone Operator Cum Clark Cum Receptionist & Bank Assistant – Personal Assistant Posts. Eligible Candidates Can Apply For These Posts. Last Date For Online Application is 11 October 2019. More Details About Mumbai District Central Cooperative Bank Limited Recruitment 2023 Given Below. MDCC Bank Recruitment 2023, MDCC Bank Bharti 2023, Mumbai DCC Bank Recruitment 2023, Mumbai DCC Bank Bharti 2023 https://majhajob.in/mumbai-dcc-bank-recruitment/

एकूण रिक्त पदे:

  • 221 पदे.

पदाचे नाव व रिक्त पदे:

336

पदाचे नाव रिक्त पदे
उपव्यवस्थापक 19
अधिकारी – स्टेनो 02
अधिकारी – साधारण 32
अधिकारी – सुरक्षा 01
बॅंक सहाय्यक – सर्वसाधारण 157
बॅंक सहाय्यक – टंकलेखक (इंग्रजी/ मराठी) 05
बॅंक सहाय्यक – ग्रंथपाल 01
बॅंक सहाय्यक – टेलिफोन ऑपरेटर कम क्लार्क कम रिसेप्शनिस्ट 02
बॅंक सहाय्यक – स्वीय सहाय्यक 02

शैक्षणिक पात्रता:

  • उपव्यवस्थापक: कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी/ पदवी + 05 वर्षे अनुभव.
  • अधिकारी – स्टेनो: कोणत्याही शाखेतील पदवी + इंग्रजी स्टेनोग्राफी 120 श.प्र.मि/ मराठी स्टेनोग्राफी 100 श.प्र.मि. + इंग्रजी/ मराठी टंकलेखन 60 श.प्र.मि.
  • अधिकारी – साधारण: कोणत्याही शाखेतील पदवी + बँकिंग क्षेत्रातील 02 वर्षे अनुभव.
  • अधिकारी – सुरक्षा: कोणत्याही शाखेतील पदवी + माजी सैनिक (NCO सुभेदार मेजर)/ कमिशन्ड अधिकारी, माजी पोलिस अधिकारी.
  • बॅंक सहाय्यक – सर्वसाधारण: कोणत्याही शाखेतील पदवी.
  • बॅंक सहाय्यक – टंकलेखक (इंग्रजी/ मराठी): कोणत्याही शाखेतील पदवी + इंग्रजी/ मराठी टंकलेखन 40 श.प्र.मि.
  • बॅंक सहाय्यक – ग्रंथपाल: ग्रंथपाल विषयातील पदवी (B.Lib) किंवा कोणत्याही शाखेतील पदवीसह ग्रंथपाल डिप्लोमा.
  • बॅंक सहाय्यक – टेलिफोन ऑपरेटर कम क्लार्क कम रिसेप्शनिस्ट: कोणत्याही शाखेतील पदवी + मासमिडीया, पत्रकारिता, हॉस्पीटेलिटी मॅनेजमेंट पदवी/ डिप्लोमा + टेलिफोन ऑपरेटर कोर्स प्रमाणपत्र.
  • बॅंक सहाय्यक – स्वीय सहाय्यक: कोणत्याही शाखेतील पदवी + मासमिडीया, पत्रकारिता पदवी/ डिप्लोमा + इंग्रजी व मराठी टंकलेखन 40 श.प्र.मि.

नोकरी ठिकाण:

  • मुंबई.

वयोमर्यादा:

पदाचे नाव वय
उपव्यवस्थापक 40 ते 45 वर्षे.
अधिकारी – स्टेनो व अधिकारी – साधारण
30 ते 40 वर्षे.
अधिकारी – सुरक्षा 35 ते 45 वर्षे.
बॅंक सहाय्यक – सर्वसाधारण,

बॅंक सहाय्यक – टंकलेखक (इंग्रजी/ मराठी),

बॅंक सहाय्यक – ग्रंथपाल,

बॅंक सहाय्यक – टेलिफोन ऑपरेटर कम क्लार्क कम रिसेप्शनिस्ट,

बॅंक सहाय्यक – स्वीय सहाय्यक

20 ते 35 वर्षे.

फी:

पदाचे नाव
फी
उपव्यवस्थापक 1770/- रुपये.
अधिकारी – स्टेनो, अधिकारी – साधारण व अधिकारी – सुरक्षा 1614/- रुपये.
बॅंक सहाय्यक – सर्वसाधारण,

बॅंक सहाय्यक – टंकलेखक (इंग्रजी/ मराठी),

बॅंक सहाय्यक – ग्रंथपाल,

बॅंक सहाय्यक – टेलिफोन ऑपरेटर कम क्लार्क कम रिसेप्शनिस्ट,

बॅंक सहाय्यक – स्वीय सहाय्यक

1180/- रुपये.

महत्वाच्या तारखा:

अर्ज करण्याचा कालावधी
तारीख
ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात 02 सप्टेंबर 2019
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 ऑक्टोबर 2019

महत्वाचे संकेतस्थळ:

जाहिरात
महत्वाचे संकेतस्थळ
जाहिरात इथे बघा
ऑनलाईन अर्ज इथे अर्ज करा

सूचना:

  • उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी ही विनंती.

Share Mumbai DCC Bank Bharti 2023 Advertisement